योगप्रशिक्षिकेने मित्राच्या खाजगी भागावर केले असे, कारण ऐकून बसेल धक्का…

योगप्रशिक्षिकेने मित्राच्या खाजगी भागावर केले असे, कारण ऐकून बसेल धक्का…

जयपूरमध्ये एक अतिशय धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. 35 वर्षीय योगशिक्षिकेने 28 वर्षीय मित्राचं गु’:- प्तां’:- ग कापल्याचे घटना घडली आहे. 28 वर्षीय मित्र देखील योगशिक्षक आहे.

पीडित योगशिक्षकाने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी झाल्या प्रकाराचा तपास सुरू केला आहे. जयपूरमधील भांकरोटा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.पीडित पुरुष योगशिक्षकाने तो बिकानेरचा आहे असल्याचे पोलिसांना सांगितले.

तसेच गेल्या तीन वर्षांपासून जयपूरमध्ये राहून शिक्षण घेत आहे आणि योगशिक्षक म्हणून देखील कार्यरत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची एका महिलेशी ओळख झाली.त्यानंतर ते दोघांत मैत्री वाढली आणि नंतर ते एकमेकांच्या घरीही येऊ-जाऊ लागले.ती सुद्धा महिला योगशिक्षक म्हणूनच काम करत आहे.

16 नोव्हेंबर रोजी पीडित योग क्लास संपल्यानंतर वैशाली नगरमधून कनक वृंदावन येथील आपल्या घरी जात होता. तेव्हा त्या योगशिक्षिकेने त्याला तिच्यासाठी दूध आणि भाजीपाला आणायला सांगितलं.तेव्हा तो ते सामान घेऊन त्या महिलेच्या गांधी पथावरच्या फ्लॅटमध्ये गेला.

नंतर त्या महिलेने त्याच्यासाठी जेवण तयार केलं आणि तिथेच त्याने जेवण केले.जेवून झाल्यानंतर जेव्हा तो तरुण आपल्या घरी निघाला, तेव्हा ती महिला देखील त्याच्यासोबत त्याच्या घरी आली.घरी पोहोचताच मुलाला चक्कर येऊ लागली. म्हणून तो बेडवर झोपला. त्यावेळी ती महिलाही त्याच्या घरीच होती.

रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्याला जाग आली. त्यावेळी गु’:- प्तां’:- गा”:- जवळ वेदना होत असल्याची जाणीव झाली. कपडे फाटून बेडवर आणि फरशीवरही रक्त सांडलं असल्याचंही त्याला दिसलं.जखमी अवस्थेत तरुण उठला, तेव्हा ती महिला त्याच्या फ्लॅटवर नव्हती. त्याने मदतीसाठी आवाज दिला.

मात्र, मध्यरात्र असल्याने त्याला शेजाऱ्यांकडून काही मदत मिळू शकली नाही. तेव्हा त्याने त्या महिलेला फोन लावला. त्यावर त्या महिलेने मला माफ कर म्हणत माफी मागितली. त्यानंतर तिने त्याला SMS हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. SMS हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात गु’:- न्हा दाखल केला. जी’:- वे मा’:- र’:- ण्या’:- चा प्रयत्न केल्याप्रकरणी गु’:- न्हा दाखल करण्यात आला आहे.

Team Marathi Tarka

Related articles