विवाहबाह्य संबंधातून बायकोने केले नवऱ्यासोबत असे ऐकून व्हाल थक्क…

हरियाणातील पलवलमध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या ह’:- त्ये’:- प्रकरणी पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. हा खू’:- न मृ’:- ता’:- च्या पत्नीसह त्याच्या भाच्याने केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृ’:- ता’:- ची पत्नी आणि भाच्यामधील अनैतिक संबंध हे खुनाचे कारण आहे.
पोलिसांनी दोन्ही आरोपींना अ’:- ट’:- क केली आहे. दोघांना न्यायालयात हजर करून कोठडी घेण्यात येणार आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पलवलच्या होडल भागात राहणाऱ्या महेश यांनी 9 ऑक्टोबर रोजी होडल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
8 ऑक्टोबर रोजी त्यांचा लहान भाऊ ताराचंद हा नेहमीसारखं शहरातील नर्सिंग होममध्ये कामासाठी गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी न पोहोचल्याने त्यांनी त्याचा शोध सुरू केला.दरम्यान, ताराचंद यांच्या भावाची त्यांची मोटारसायकल हसनपूर रस्त्याच्या दिशेने कच्च्या रस्त्यावर दिसली.
त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांचा भाऊ ताराचंद हा तेथे दुचाकीजवळ बेशुद्धावस्थेत पडला होता. ज्यांच्या पाठ, तोंड आणि नाकातून रक्त येत होते. ताराचंदला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.