वहिनी कोणाशी तरी फोनवर बोलत होती, संतापलेल्या दिराने केले असे…

मध्य प्रदेशातील जबलपूर शहरात एका 30 वर्षीय व्यक्तीने आपल्या वहिनीची ह’:- त्या केल्याचा आ’:- रो’:- प आहे. ज्या व्यक्तीशी ती फोनवर बोलत होती त्याचे नाव सांगण्यास मृ’:- त महिलेने नकार दिल्याचा आरोप आहे. याचा राग येऊन आ’:- रो’:- पी’:- ने महिलेचा विळ्याने वा’:- र करून खू’:- न केला.
हनुमंतल पोलिस ठाण्याचे निरीक्षक उमेश गोलानी यांनी सांगितले की, भंतालिया परिसरातील रहिवासी आ’:- रो’:- पी राजा चक्रवर्ती हा वि’:- ळा घेऊन पोलिस ठाण्यात पोहोचला तेव्हा ही बाब उघडकीस आली. चक्रवर्ती यांनी सांगितले भावाची पत्नी रोशनी हिचा ग’:- ळा चि’:- र’:- ला. रोशनी कोणाशी तरी बोलत असताना ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा रोशनी तिच्या मोबाईलवर बोलत असलेल्या व्यक्तीचे नाव सांगण्यास नकार दिला तेव्हा राजाने रोशनीची ह’:- त्या केली. जेव्हा पोलिस आ’:- रो’:- पी’:- च्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना ती महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आणि तिच्या मानेवर जखमेच्या खुणा आढळल्या, असे अधिकाऱ्याने सांगितले.
त्यांनी सांगितले की, पीडितेचा पती, मुले आणि इतर कुटुंबातील सदस्य घटनेच्या वेळी घरात नव्हते. या प्रकरणात सध्या त्याचा तपास सुरू आहे. आ’:- रो’:- पी’:- ची’:- ही चौकशी सुरू आहे.