Marathitarka.com

नववधू-वराला एकमेकांकडे पाहून नाही निघाला दम,भरमंडपातच घेतले चुंबन अन मग…

नववधू-वराला एकमेकांकडे पाहून नाही निघाला दम,भरमंडपातच घेतले चुंबन अन मग…

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये लग्न हा अतिशय उत्सुकतेचा क्षण असतो. मात्र, या लग्नामध्ये अनेक जण हे अतिशय रोमँटिक होत असतात. अशा घटना देखील आपण अनेकदा पाहिल्या आहेत. आता एक घटना अशीच उघडकीस आली आहे. हा व्हिडिओ भारतातीलच आहे. मात्र, नेमका कुठला आहे, याबाबत माहिती कळाली नाही.

मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी या जोडप्यावर टीका केली आहे, तर काही जणांनी पती-पत्नीचे हे प्रेम असल्याचे म्हटले आहे, तर काही जणांनी इतका उतावीळपणा काही कामाचा नाही. सत्यनारायणाची तरी वाट पाहायला पाहिजे, असे म्हटले आहे, तर हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याबाबत काही माहिती कळली नाही. एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये लग्नाची तयारी जोरदारपणे झालेली आहे आणि सगळं लग्नाची विधी देखील पार पडले आहेत. त्यानंतर उर्वरित विधी पार पडतानाचा हा व्हिडिओ आहे. पती आणि पत्नी दोघेही खाली बसलेले आहेत. दोघेही चौरंगावर बसलेले आहेत आणि त्यांच्यासमोर गुरुजी देखील बसले आहेत. गुरुजी त्यांना विधी सांगत आहेत. तर दुसरीकडे नवरीच्या बाजूला देखील मुली असल्याचे दिसत आहेत.

त्या मुली नवरीला सजवत असल्याचे दिसत आहेत. त्याच वेळेस पती हा आपल्या पत्नीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो. त्यावेळेस तो तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना अगदी जवळ येतो. जवळ आल्यानंतर पत्नी देखील त्याच्या थोडी जवळ येते आणि मग दोघांचे ओठाला ओठ लागत असतात. त्यानंतर थेट दोघेही एकमेकांना चुंबन घेतात. आणि किस करू लागतात.

हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर टीका केली आहे. मात्र, काही जणांनी याचे कौतुक देखील केले आहे. अतिशय बोल्डपणा तुमच्यामध्ये आहे, असे म्हटले आहे, तर याबद्दल आपले काय मत आहे आपण आम्हाला सांगू शकता.

Team Marathi Tarka