उद्योगपतीची बायको पडली 13 वर्षांच्या ऑटो ड्रायव्हरच्या प्रेमात, नंतर घडले असे काही…

उद्योगपतीची बायको पडली 13 वर्षांच्या ऑटो ड्रायव्हरच्या प्रेमात, नंतर घडले असे काही…

मध्य प्रदेशमधील इंदूर येथील एक 47 वर्षीय महिला तिच्या प्रि’- य’- क’- रा’- स’- ह घरातून 47 लाख रुपये घेऊन प’- सा’- र झाली होती. सुमारे महिनाभर प्रि’- य’- क’- रा सोबत फिरल्या नंतर ही महिला सोमवारी रात्री उशिरा पुन्हा घरी आली. तसेच पोलीस ठाण्यात जात तिने ज’- बा’- ब’- ही नोंदवला आहे.

या महिलेने तिला तिच्या पतीसोबत राहायचे असल्याचे सांगितले आहे. तसेच तिच्या पतीनेही तिला सोबत ठेवण्याची इ’- च्छा असल्याचे सांगितले. या प्रकरणा मध्ये पोलिसांनी पोलिसांनी 34 लाख रुपये आधीच जप्त केले आहेत.

मात्र या महिलेचा प्रि’- य’- क’- र असलेला ऑटो ड्रायव्हर अजूनही फ’- रा’- र आहे. खजराना पोलीस ठाण्याचे सीएसपी जयंत राठोड यांनी सांगितले की, 13 ऑक्टोबर रोजी खजराना परिसरातील एका प्रॉ’- प’- र्टी ब्रो’- क’- र’- ची पत्नी 13 वर्षे लहान ऑटो ड्रायव्हरसोबत प’- ळू’- न गेली होती.

जाताना तीने घरातून 47 लाख रुपये घेऊन गेली. सदर प्रॉ’- प’- र्टी ब्रो’- क’- र कोट्यधीश असल्याचे सांगितले जात आहे. आ’- रो’- पीं’- नी या पैशांमधील 34 लाख रुपये मित्रांना दिले गेले होते. ऑटोचालकाचा मित्र रितेश ठाकूर आणि फुरकान यांच्याकडून हे पैसे पोलिसांनी आधीच ज’- प्त केले होते.

पोलिसांनी महिला आणि ऑटो ड्रायव्हरला ता’- ब्या’- त घेण्यासाठी अनेक ठिकाणी छा’- पे’- मा’- री केली होती. मात्र दोघेही पोलिसांच्या हा’- ती ला’- ग’- त नव्हते. अखेर सोमवारी रात्री उशिरा सदर महिला स्वत:च पोलीस ठाण्यात ह’- ज’- र झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सोमवारी रात्री उशिरा ही महिला खजराना पोलीस ठाण्यात पोहोचली जिथे बराच वेळ तिची चौ’- क’- शी करण्यात आली. महिलेने सांगितले की, ती घरातून बाहेर प’- ड’- ली. त्यानंतर भा’- ड्या’- ने घेतलेल्या स्विफ्ट डिझायर टॅक्सी मधून सदर महिला प्रियकरासोबत पीथमपूर येथे पोहोचले.

त्यानंतर जावरा, शिर्डी, लोणावळा, खंडाळा, नाशिक, बडोदा आणि सूरतपर्यंत प्रवास केला. मात्र तोपर्यंत त्यांच्याकडील पैसे संपत आले होते. त्यानंतर सुमारे एक महिन्यानंतर सदर महिला परत घरी आली. पोलिसांनी या घ’- ट’- ने’- च्या काही दिवसां नंतर टॅक्सी ड्रायव्हरकडे केलेल्या चौ’- क’- शी मध्ये ते पीथमपूरमध्ये गेल्याचे समजले.

तेथून बसमधून जावरा येथे पोहोचले. तिथून ते फिरत फिरत परत इंदूर येथे आले.सदर महिलेपेक्षा तिचा प्रि’- य’- क’- र तेरा वर्षांनी लहान आहे. मात्र असे असूनही ती त्याच्या प्रेमात प’- ड’- ली आणि ऑटोवाल्या सोबत प’-/ळू’- न गेली. महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचा पती तिचा छ’- ळ करत असे. त्यामुळे मी घरातून प’- ळा’- ले.

मात्र मी आता पती सोबत राहू इ’- च्छि’- त आहे. दरम्यान, या महिलेचा पतीही तिच्यासोबत राहू इ’- च्छि’- तो. दरम्यान ही महिला सोबत नेलेले दागिने परत घेऊन आली आहे. मात्र तिने नेलेले पैसे खर्च झाले आहेत.

Team Marathi Tarka

Related articles