तसले व्हिडीओ पाहून तसेच संबंध ठेवण्यासाठी नवरा टाकायचा दबाव,पण बायकोने दिला नकार अन मग..

गेल्या काही वर्षापासून मोबाईलने मोठी क्रांती केली आहे. मोबाईलने क्रांती केल्यामुळे अनेकांचे संसार हे विकोपाला गेले, तर काही जणांचे संसार याच मोबाईलमुळे जुळाले देखील.अशा घटना घडलेल्या आहेत. मात्र, आता मोबाईलमुळे अ-श्ली-ल-ता देखील खूप मोठ्या प्रमाणात पसरल्याचे पाहायला मिळत आहे.कारण की मोबाईलवर सहजरीत्या खूप गोष्टी आपल्याला उपलब्ध होतात.
मोबाईल जसा फायद्याचा आहे, तसा तो तोट्याचा देखील आहे. मोबाईलवर अनेकजण पॉ-र्न फिल्म पाहण्याचे प्रकार देखील खूप मोठ्या प्रमाणात करत असतात. कॉलेज तरुणांच्या हातात तर मोबाईल आल्यामुळे आता तरुणांना जणू पॉ-र्न फिल्म पाहण्याची सवय लागली आहे. अनेक तरुणी देखील या अशा पॉ-र्न फिल्म पाहत असतात.
याबाबतही माहिती अनेकदा समोर आलेली आहे. त्यामुळे कॉलेज परिसरामध्ये मोबाईलला बंदी घालावी, अशी मागणी देखील अनेकदा होताना दिसते. मात्र, आता लग्नानंतर अनेक पती हे आपल्या पत्नीवर पॉ-र्न फिल्म पाहून घाणेरडे कृत्य करत असल्याच्या बातम्या देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.आता एक अशीच घटना सांगली जिल्ह्यातून उघकूस आली आहे.
सांगलीमध्ये एका तरुणाचे लग्न झाले होते. लग्नानंतर त्याने पहिल्याच रात्रीपासून आपल्या पत्नीला पॉ-र्न फिल्म पाहण्याची जबाब ज-ब-र-द-स्ती केली आणि त्याप्रमाणे तो तिच्यासोबत कृत्य देखील करू लागला. त्यामुळे महिलेने आधी आपला ञास होत असल्याची तक्रार पोलिसांकडे दिली होती. मात्र, तिने नंतर सांगितले की, पती आपल्याला पॉ-र्म पाहण्यासाठी दबाव टाकत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर ती पत्नी माहेरी निघून गेली. त्यानंतर पकीने लेखी आश्वासन लिहून दिले की, यापुढे मी पॉ-र्न फिल्म पाहणार नाही. त्यानंतरच ही महिला आपल्या पतीसोबत पुन्हा एकदा नांदायला गेली.