तसले संबंध न ठेवता आयुष्य जगणे कठीण आहे का?घ्या जाणून…

तसले संबंध न ठेवता आयुष्य जगणे कठीण आहे का?घ्या जाणून…

शक्य आहे, पण त्यासाठी तुमचा तुमच्या मनवरती आणि वासने वरती प्रचंड कंट्रोल पाहिजे.जे लोक अस ब्रम्हचर्य पळू शकतात त्यांना खरच सलाम आहेत. स्वामी विवेकानंद , अब्दुल कलाम , ही लोक याच उत्तम उदाहरण आहेत. पण त्यांच्या आयुष्याचं उद्दिष्ट त्यांना माहिती होत आणि ते दिवसरात्र त्या साठी झोकून काम करत होते.

तुमचं जर अस काही महान उद्दिष्ट असेल तर नक्की ब्रम्हचर्य पाळा. पण जर नोकरी करत फक्त जगायचं असेल तर मात्र खूप अवघड आहे. कारण. नोकरी 8-9 तास त्यानंतर घरी आल्यावर जर एकटे पणा खाऊ लागला , कुणाचं सहवसाची गरज वाटू लागली तर अवघड कार्य आहे.

शारीरिक संबंध , सहवास ,संवाद , प्रेम , माया या गोष्टी तुमच्या मन बुद्धी आणि शरीर या तिन्ही साठी आवश्यक आहे. जर आत्ती होतील तर वासना कमी पडली तर त्रास आणि बलान्स असेल तर आनंद अस हे सूत्र आहे.जे महान योगी होऊन गेले त्यांनी आपल्या मन बुधी आणि शरीरावर अस काही नियंत्रण मिळवल की या बाकी गोष्टींची कधी गरज नाही पडली.

त्याचं ध्येय इतकं महान होत. पण हेच व्रत जास्त कठीण आहे.शरीर हे वासनेच घर आणि त्यात पण मन तुम्हाला अधिक तिकड खेचत.काही लोक लग्न न करतात जगतात. पण ती लोक शरीराची गरज आहे ती मात्र भागवतात. त्यांना विशेष काही त्रास होत नाही.

पण काही काळानंतर एकटे पना टोचायला लागतो. कोण तरी हक्काचं माणूस हवं हवं स वाटू लागत. पण कोणी नसत.असे ही सुखी राहू शकता पण फकत स्वीकार करून स्वतः वरती ताबा मिलवा म्हंजे मग काही अडचण येणार नाही.

Team Marathi Tarka