सुनेने अंगावरील कपडे काढून सासऱ्यासमोर राहिली उभी,अन मग…

सुनेने अंगावरील कपडे काढून सासऱ्यासमोर राहिली उभी,अन मग…

सासरा आणि सून यांच्यामध्ये नाते हे पवित्र नाते समजले जाते. सासरा हा आपल्या सुनेला मुली समान मानत असतो.अनेक प्रकरणांमध्ये असे उघडकीस आले आहेत की, सासू सासरे यांना सूनही अजिबात गिनतच नाही.त्याचबरोबर सासरा आणि सून यांच्यामध्ये देखील एक वेगळ्या प्रकारचे नाते निर्माण झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिलेल्या आहेत.

आता देखील एक मध्य प्रदेशातून अशीच एक घटना उघडकीस आली आहे. मध्य प्रदेशात राहणारा अमित याचे काही दिवसांपूर्वी सपना तिच्या सोबत लग्न झाले होते. त्यानंतर अमिच सपना आपल्या घरात राहू लागले. अमित सोबत त्याचे आई-वडील देखील राहायचे. अमित हा नौकरीला निघून जायचा. त्यानंतर घरात सपना तिच्या सासू- सासर्यासोबत असायची. मात्र, अमित हा तिला लैं-गि-क सुख जास्त वेळ देत नव्हता.

असे या घटनेतून उघडकीस आले आहे. कारण सपना ही अमित हा ऑफिसला निघून गेला की आपले सासरे यशपाल यांच्यासोबत से-क्-स-ची मागणी करायची. मात्र, सासरे तिला समजून सांगायचे. तरीही सपना ही काही ऐकायला तयार नव्हती. यशपाल याने ही गोष्ट घरी कोणालाही सांगितली नाही. कारण आपल्या मुलाचीच बदनामी होईल, असे त्यांना वाटायचे.

मात्र, एक दिवस सपना हिने हद्दच केली. सासऱ्यासमोर ती थेट नग्न अवस्थेत जाऊन उभी राहिली आणि सासऱ्याला म्हणाली की, माझ्यासोबत से-क्-स करा, नाहीतर मी सगळ्यांना ही गोष्ट सांगेल. मात्र, सासरा काही ऐकला नाही. तिला समजून सांगितले आणि ही गोष्ट चुकीची आहे असे सांगितले. मात्र, ती ऐकायला तयारच नव्हती. त्यानंतर तिने सासऱ्याच्या डोक्यात चक्क हंडाच घातला आणि सासर्‍याला जखमी केले.

त्यानंतर सासऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. मुलगा हा धावत दवाखान्यात गेला आणि याबाबत सासऱ्याकडे विचारणा केली असता त्याने मग खरे सांगितले. तुझी मुलगी मला से-क्-स करायला भाग पाडत होती. मी विरोध केला असता तिने मला हंडा घातला डोक्यात, असे सांगितले. त्यानंतर याप्रकरणी सपना हिच्यावर गु-न्-हा दाखल करण्यात आला.

Team Marathi Tarka

Related articles