शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी लैं-गि-क जीवन आवश्यक आहे का? जाणून घ्या…

शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी लैं-गि-क जीवन आवश्यक आहे का? जाणून घ्या…

ज्या प्रमाणे आपल्याला जीवन जगण्यासाठी अन्न वस्त्र आणि निवारा यांची नितांत गरज असते त्याच प्रमाणे आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी लैं-गि-क जीवन आनंदी असणे तेवढेच महत्वाचे आहे.पूर्वीच्या काळी या विषयावर जास्त चर्चा कोणीही करत नसे पण सध्या हा विषय ही इतर बाबीं प्रमाणे तेवढाच महत्वाचा आहे.

संबंधामुळे आपले मन प्रसन्न होते.शिवाय शरीर संबंध केल्यामुळे शरीर रचनेत कमालीचे बदल घडतात.स्त्रियांच्या सौंदर्यात वाढ होते.आपले मन आणि शरीर दोन्ही तरुण राहते.शारीरिक व मानसिक आजारांचे प्रमाण कमी होते व कालांतराने नष्ट होते.

नवरा बायकोचे लैं-गि-क जीवन संतुष्ट आणि आनंदी असणे खूप महत्वाचे आहे.त्यामुळे एकमेकात असणारा दुरावा , प्रेम भावना काळजी सगळेच टिकून राहते व आयुष्य सुंदर बनते.असे माझे मत आहे पण प्रत्येकाचा लैं-गि-क जीवनाचा अनुभव हे त्याच्या त्याच्या शारीरिक व मानसिक विचारावर अवलंबून आहे..

Team Marathi Tarka