शारीरिक संबंधादरम्यान केवळ पुरुषच नव्हे तर स्त्रियांचे होतात असे हाल ! तर घ्या मग जाणून….

शारीरिक संबंधादरम्यान केवळ पुरुषच नव्हे तर स्त्रियांचे होतात असे हाल ! तर घ्या मग जाणून….

निरोगी आयुष्यासाठी जोडीदारासोबत से’ क्स करणे खूप महत्वाचे आहे, परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली असेल की जेव्हा जोडपे से’ क्स करतात त्यानंतर लगेच जोडपे झोपतात.तर मग शारीरिक संबंधानंतर होतात असे हाल घ्या मग जाणून.

तुम्ही कधी विचार केला आहे की तुम्हाला से’ क्स केल्यानंतर लगेच झोप का येते ? भावना उत्कटतेच्या वेळी, पुरुषांची सर्व ऊर्जा एकाच ठिकाणाहून बाहेर येते, त्यामुळे शरीर थकून जातो. असे मानले जाते की भावनोत्कटता झाल्यानंतर लगेच शरीरात कोणतीही उर्जा शिल्लक राहत नाही आणि म्हणूनच पुरुष लगेच झोपणे पसंत करतात.

सर्व पुरुष से’ क्स केल्यानंतर झोपी जातात, पण असे काही लोक आहेत जे से’ क्स झाल्यानंतर बराच वेळ आपल्या पार्टनरशी बोलत राहतात. दुसरीकडे, अशा स्त्रिया आहेत ज्यांना से’ क्स केल्यानंतर लगेच झोपतात.काही स्त्रीयांना शारीरिक संबंधानंतर खूप त्रास होतो मग त्या झोपणेच पसंत करतात.

Team Marathi Tarka