सून व सासरा एकत्र खोलीत पाहून मुलाची झाली अशी अवस्था ते पाहिल्यावर गेला हादरून….

सून व सासरा एकत्र खोलीत पाहून मुलाची झाली अशी अवस्था ते पाहिल्यावर गेला हादरून….

सासरा आणि सून यांच्यात कथित संबंध असल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात आपल्या वडिलांना आणि पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर संतप्त झालेल्या 35 वर्षीय तरूणाने दोघांना कु- ऱ्हा- डी’- ने ठा’ -र मा’ -र’- ले. जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) एस.एस. बघेल यांनी शनिवारी सांगितले की, जिल्हा मुख्यालयापासून 50 किमी अंतरावर असलेल्या गोकलाहार गावात संतोष लोधी यांनी वडील अमन लोधी वय वर्ष 65 आणि पत्नी कविता वय वर्ष 32 यांना कुऱ्हाडीने ठा’ र मा’ र’ ले.

चौकशीदरम्यान संतोषने पोलिसांना सांगितले की घरात वडिलांना व पत्नीला त्या स्थितीत पाहून दोघांना ठा’ र मा’ र’ ले.आरोपीच्या नातेवाईकाने पोलिसांना घटनेची माहिती दिली. आरोपी घरात बसला असताना पोलिसांच्या पथकाला खोलीत र’- क्त-_ बं_- बा- ळ मृ’ त’ दे’ ह आढळले. ते म्हणाले की, दोन्ही मृ’_ त’ -दे’ -ह पो’- स्ट -मा: र्ट’ -म साठी पाठविण्यात आले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष लोधी आणि कविता लोधी यांचे 15 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना 11 वर्षाचा मुलगा आणि 8 वर्षाची एक मुलगी आहे. या दुहेरी ह’ -त्या कां’ -डा’ नं’ त’ -र शेजारचे रहिवासी असलेले संतोष लोधी यांचे काका अर्जुन लोधी दोन्ही मुलांना आपल्या घरी घेऊन गेले. रिपोर्ट्सनुसार, ह’ त्ये नंतर संतोषने स्वत: काकांना माहिती दिली आणि सांगितले की त्याने पत्नी व वडिलांना बरेच काही सांगितले होते, परंतु दोघेही ऐकत नव्हते.

आरोपीने सांगितले की त्याच्या पत्नीने त्याचा विश्वासघात केला आणि वडिलांनीही त्याचा विश्वास मोडला. बेलखेडा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.आरोपींकडे पोलिसांकडून विचारपूस केली जात आहे. बेलखेडा पोलिसांनी आरोपीची कुऱ्हा-‘ ड आणि र’ क्ता’ चे डाग असलेले कपडे जप्त केले आहेत. शनिवारी शाहपुरा येथे दोन्ही मृ’ -त’ दे’ ह पो’- स्ट- मा: -र्ट’ म होणार आहे.

Team Marathi Tarka