संबंधाच्या संशयावरून चुलत्यानं केले पुतण्यासोबत असे ऐकून उडेल थरकाप…

वाळवा तालुक्यातील येलूर येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून चुलत्याने पुतण्याचा भरदिवसा कुराड आणि को’:- य’:- त्’:-या’:- ने मानेवर वा’:–र करून खू’:- न केला. रणजीत रमेश पाटील असे मृ’:- त तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी कुरळप पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले.
ही घटना सोमवारी दुपारी येलूर गावच्या चौकात घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मृ’:- ता’:- चा चुलतभाऊ प्रवीण पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.खू’:- न’:- प्रकरणी पोलिसांनी आनंदराव सावळा पाटील व अमोल आनंदराव पाटील या दोघांना ताब्यात घेतले आहे.
मृ’:–त तरुण रणजीत याचे आपल्या सुनेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय चुलते यांना होता. त्यावरून गेल्या काही महिन्यापूर्वी वा’:–द झाला होता. त्यानंतर पोलिस आणि गावातील काही व्यक्तींनी रणजीतला समज दिली होती. तरीही रणजीत याचा सतत त्रास सुरू होता.
दरम्यान, आज रणजीत हा दुपारी चौकात आल्यानंतर आनंदराव व अमोल पाटील या दोघांनी त्याच्यावर कोयत्याने व कु’:- र्’:- हा’:- डी’:- ने मानेवर वार केले. जखमी रणजीत याला रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा वाटेत मृ’:- त्’:- यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कुरळप पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे.