सख्ख्या काकाने पुतणीसोबत केले असे,ऐकून उडेल थरकाप…

सख्ख्या काकाने पुतणीसोबत केले असे,ऐकून उडेल थरकाप…

काका पुतणीच नातं म्हणजे अगदी बाप लेकीचंच नातं. मात्र, याच नात्याला काळिमा फासणारी घटना जिल्ह्यात घडली आहे. अगदी लेकीसमान पुतणीसोबत तसले चाळे करून तिच्या नशिबी मातृत्वही लादलं आहे.

ही घटना ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावात घडली असून, 29 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी काकाविरुद्ध गु’:- न्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील 15 वर्षीय पीडिता मागील 11 महिन्यांपासून तिच्या काकाच्या घरी वास्तव्यास होती. याच दरम्यान ज्या काकाकडे ती राहत होती, त्या काकाचा लहान भाऊ म्हणजे पीडितेचा 21 वर्षीय लहान काका तिच्याशी लगट वाढवित होता.

यातूनच त्याने पीडितेला वेगवेगळे आमिष देऊन सतत 11 महिने अ’:- त्या’:- चा’:- र करीत होता. याप्रकरणाचे बिंग पीडितेच्या फिर्यादीवरून फुटले असून, ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी आवश्यक त्या वैद्यकीय तपासणी करून आरोपीविरुद्ध गु’:- न्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक जी. एन. शिंदे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल संदीप सोनुने करीत आहेत.

15 वर्षीय पीडितेवर लादले मातृत्व : 29 नोव्हेंबर रोजी पीडिता आणि तिच्या नातेवाइकांनी थेट ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध अ’:- त्या’:- चा’:- रा’:- ची तक्रार दाखल केली. पीडितेने सांगितलेली हकीकत ऐकून पोलीस काही काळ चक्रावले़.

त्यांनी पीडितेच्या सांगण्यावरून तिची वैद्यकीय तपासणी केली असता, ती तब्बल 24 आठवड्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीतून उघड झाले आहे. तेव्हा आरोपीने बाल वयातच पीडितेवर मातृत्व लादल्याची खेदजनक घटना समोर आली.

Team Marathi Tarka