साखरपुडा झाल्यानंतर होणाऱ्या नवऱ्यासोबत ठेवले सं बं ध, नंतर त्यांच्यासोबत जे घडलं ते ऐकून तुमचा थरकाप उडेल

साखरपुडा झाल्यानंतर होणाऱ्या नवऱ्यासोबत ठेवले सं बं ध, नंतर त्यांच्यासोबत जे घडलं ते ऐकून तुमचा थरकाप उडेल

भोपाळमधील एका तरुणीचा मृ’- त्यू झाला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून तरुणीच्या होणाऱ्या पतीची चौ’- क’- शी सुरू आहे. या दोघांचा साखर पुडा झाला होता आणि तिने पहिल्यांदाच आपल्या होणाऱ्या पतीसोबत सं’- बं’- ध ठे’- व’- ले. नंतर तरुणीला र’- क्त’- स्त्रा’- व सुरू झाला.

यानंतर तरुणीला एका खा’- स’- गी रुग्णालयात नेण्यात आलं. यावेळी तरुणीने डॉक्टरांना सांगितलं की, र’- क्त’- स्त्रा’- व थांबत नाहीये. उपचारा दरम्यान तरुणीचे निधन झाले. तरुणाला चौ’- क’- शी साठी ता’- ब्या’- त घेण्यात आलं आहे.

लवकरच दोघांचं लग्न होणार होतं. मात्र त्यापूर्वीच तरुणाने हॉटेलमध्ये एक खोली बुक करून तरुणी सोबत सं’- बं’- ध ठेवले. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साधारण 2 वाजता एका खा’- स’- गी रुग्णालयातून फोन आला होता. त्यांनी सांगितलं की, 28 वर्षीय एका तरुणीचा मृ’- त्यू झाला आहे.

तिच्या श’- री’- रा’- तू’- न खूप र’- क्त वा’- हि’- लं आहे. तरुणीने मृ’- त्यू पूर्वी सांगितलं होतं की, ती मंडीदीप येथे राहणारी होती. तिचा साखरपुडाही झाला आहे. ती होणाऱ्या नवऱ्याला भेटण्यासाठी भोपाळ येथे आली होती. दोघांनी सायंकाळी साधारण 5 वाजता सं’- बं’- ध ठेवले.

यादरम्यान तिला सुरुवातीला तिला जवळील एका रुग्णालयात नेलं. यानंतर तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं की, खूप प्रयत्न करूनही र’- क्त’- स्त्रा’- व थांबत नव्हता. याकारणामुळे तिचा मृ’- त्यू झाला. तरी तरुणीचं पो’- स्ट’- मा’- र्ट’- म करण्यासाठी पाठविण्यात आलं आहे.

रविवारी दोघेही एकत्र होेते. त्याशिवाय दोघांचा साखरपुडाही झाला आहे. तरुणीने डॉक्टरांना दिलेल्या जबाबात काहीच सं’- श’- या’- स्प’- द असल्याचं सांगितलं नाही. तरी या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Team Marathi Tarka

Related articles