लग्नानंतर दररोज संबंध ठेवल्याने महिलांचे वजन वाढते का? जाणून घ्या…

से’-क्’-समुळे वजन वाढते असा विचार तुमच्याही मनात येत असेल तर तो विचार काढून टाका कारण मुळात असे काही होत नाही. वजन वाढण्याचा से’-क्’-स’-शी कोणताही थेट संबंध नाही पण हो तुमच्या से’-क्’-स हार्मोन्सशी मात्र याचा संबंध आहे. से’-क्’-स हार्मोन्समध्ये असंतुलन झाल्याने वजन वाढू शकते.
कारण से’-क्’-स हा एक उत्तम वर्कआउट पर्याय मानला जातो आणि यामुळे कॅलरीज मोठ्या प्रमाणावर बर्न होतात. त्यामुळेच याचा वजन वाढण्याशी कोणताही संबंध नाही.हार्मोन्स असंतुलित होण्याची अनेक कारणे असू शकतात जसे की जेनेटिक्स, डायट, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि अन्य हार्मोन्स इत्यादी होय.
एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन आणि डीएचईऐ हे सर्व सेक्स हार्मोन्स आहेत. याशिवाय स्त्रियांमध्ये वाढत्या वजनाचे कारण पीसीओडी किंवा प्रीमॅच्युर पेरिमीनॉपॉझ सुद्धा असू शकते. त्यामुळे या गोष्टीकडे बारकाइने लक्ष द्यावे. आपण जाणून घेऊया की या समस्येला रोखण्यासाठी काय काय करता येऊ शकते.
जर हार्मोन्स असंतुलनामुळे तुमचे वजन वाढत असेल तर तुम्ही तुमच्या आहारावर विशेष लक्ष दिले पाहिजे. जंक फूड आणि तळलेले पदार्थ किंवा मसालेदार पदार्थ कमी खाल्ले पाहिजेत. झोप मोठ्या प्रमाणावर घ्या. ताण तणाव, नैराश्य आणि डिप्रेशन येणार नाही याची काळजी घ्या.
जर तशा स्थितीमधून जात असाल तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.हार्मोन्स संतुलित राखण्यासाठी हेल्दी लाइफस्टाइल अंगीकारा. शिवाय योग आणि व्यायामावर अधिकाधिक भर द्या.