Marathitarka.com

रात्री ठेवले संबंध, दुसऱ्या दिवशी बायको गरोदर,नवरा गेला हादरून…

रात्री ठेवले संबंध, दुसऱ्या दिवशी बायको गरोदर,नवरा गेला हादरून…

एक महिला संबंध ठेवताच दुसऱ्या दिवशी गरोदर व्हायची. अर्थात वाचूनच हे थोडं विचित्र वाटतंय ना. पण असाच काहीसा प्रकार इंग्लंडमधील एका महिलेसोबत घडत होता. ही महिला रात्री पतीसोबत संबंध ठेवायची अन् सकाळी तिला पोटात तीव्र वेदना जाणवायच्या.

इतकंच नव्हे तर तिचं पोट 9 महिने गरोदर असलेल्या महिलेइतकं मोठं व्हायचं.हा प्रकार वारंवार घडत होता. अखेर तिने डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यावेळी रिपोर्टमध्ये जे समोर आलं ते पाहून तिच्या पायाखालची जमिनच सरकली.इंग्लंडमधील डेव्हॉनमध्ये राहणाऱ्या या महिलेचं नाव केटी सिम्स असं आहे.

ही 32 वर्षीय महिला शरीरात होणाऱ्या बदलांमुळे त्रस्त होती. शारिरीक संबंध ठेवताच तिचं पोट वाढायचं. सर्वांनाच ती गरोदर असल्याचा भास होत असे. सेक्शुअल अॅक्टव्हिटीमुळे पोटात वेदना होत असतील असा तिचा समज होता.

परंतु हा प्रकार वारंवार घडत असल्यामुळे अखेर तिने स्वत:ची वैद्यकिय चाचणी करून घेतली. अन् त्यावेळी हा भलताच प्रकार असल्याचं समोर आलं.डॉक्टरांनी केटीच्या पोटाचं स्कॅन केलं. त्यावेळी धक्कादायक बाब समोर आली. केटीच्या पोटामध्ये 10 सेंटीमीटर आकाराची एक गाठ होती.

जिचं रुपांतर नंतर कॅन्सरमध्ये होऊ शकलं असतं. जेव्हा केटी पतीसोबत संबंध ठेवायची तेव्हा तिच्या पोटातील गाठीवर ताब पडत असे. अन् त्यामुळे आतड्यांना सुज यायची आणि प्रचंड वेदना जाणवायच्या. अखेर शस्त्रक्रिया करून केटीच्या पोटातील गाठ काढण्यात आली. हा अनोखा अनुभव तिने एका टिक-टॉक व्हिडीओद्वारे शेअर केला आहे.

Team Marathi Tarka

Related articles