24 वर्षाच्या पुतण्याच्या प्रेमात पडली 19 वर्षाची चुलती,नंतर झाले असे ऐकून उडेल थरकाप…

24 वर्षाच्या पुतण्याच्या प्रेमात पडली 19 वर्षाची चुलती,नंतर झाले असे ऐकून उडेल थरकाप…

प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हणतात. काहीजणांना प्रेमात पडल्यानंतर वयाबरोबर नात्याचाही विसर पडतो. प्रेमाला नात्याचं भान उरलं नाही, तर कुटुंब मोडायला वेळ लागत नाही. अशीच चक्रावून टाकणारी एक घटना राजस्थान भरतपूरमध्ये घडली आहे. पुतण्या चक्क आपल्या काकीच्या प्रेमात पडला.

काकी आणि पुतण्या दोघे परस्परांच्या प्रेमात इतके आकंठ बुडाले की, एकत्र राहण्यासाठी दोघे घरातून पळून गेले.हा प्रकार समजल्यानंतर आरोपीच्या काकांनी पोलीस स्टेशन गाठून पुतण्याविरोधात पत्नीला पळवून नेल्याची तक्रार नोंदवली आहे. नात्याला कलंक लावणारी काकी-पुतण्याची ही प्रेमकथा भारतपूरच्या मथुर गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

किशनपूर कॉलनीमध्ये राहणाऱ्या काकाचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होत.24 वर्षाचा पुतण्या आणि 19 वर्षाच्या काकीमध्ये कधी प्रेमसंबंध सुरु झाले, हे कोणालाच कळलं नाही. एकत्र राहता यावं, यासाठी 16 ऑक्टोबरच्या रात्री पुतण्याने काकीला राहत्या घरातून पळवून नेलं. कुटुंबीयांकडून आता दोघांचा शोध सुरु आहे.

16 ऑक्टोबरच्या रात्री आपली पत्नी पुतण्यासोबत पळून गेली असे काकाने पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. न्यूज एनसीआर वेबसाईटने हे वृत्त दिले आहे. दोघांविरोधात गु’:- न्हा नोंदवण्यात आलाय. आपली पत्नी आणि पुतण्यामध्ये बऱ्याच काळपासून प्रेमसंबंध सुरु होते. मी त्यांना अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला.

पण याचा दोघांवर काही परिणाम झाला नाही. अखेर परिस्थितीचा फायदा उचलून दोघेही घरातून पळून गेले. या प्रकरणात आजीनेही नातवाविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे. नातू सूनेसोबत पळाल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

Team Marathi Tarka

Related articles