Marathitarka.com

सार्वजनिक ठिकाणी जोडप्याने केले लाजिरवाणे कृत्य,नंतर लोकांनी…

सार्वजनिक ठिकाणी जोडप्याने केले लाजिरवाणे कृत्य,नंतर लोकांनी…

पर्यटकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी तसले चाळे करताना कपलला पोलिसांनी अ’:- ट’:- क केली आहे. कपल जेव्हा संबंध ठेवत होतं, तेव्हा आसपास मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. तिथेच उपस्थित कोणीतरी ही घटना कॅमेऱ्यात कैद करून व्हायरल केली.

यानंतर पोलिसांनी याठिकाणी येत कपलला अ’:- ट’:- क केली. ही घटना ब्राझीलमधील आहे.डेली स्टारच्या वृत्तानुसार, ही घटना रियो डी जनेरियोच्या काबो फ्रिओ बीचवर घडली. इथे मागील आठवड्यात एक कपल पर्यटकांच्या समोरच संबंध ठेवताना कॅमेऱ्यात कैद झालं होतं.

ही क्लिप कोणीतरी सोशल मीडियावर शेअर केली. यात एक पुरुष आणि महिला आक्षेपार्ह अवस्थेत दिसत होते. इतके लोक आजूबाजूला असूनही या कपलने सर्वांकडे दुर्लक्ष करत गर्दीतच अ’:- श्ली’:- ल कृत्य सुरू केलं. व्हिडिओ बनवणारे लोक कपलकडे पाहून हसताना दिसले.

या प्रकरणी बोलताना काबो फ्रिओ सिटी पोलिसांनी सांगितलं, की ते फुटेजची चौकशी करत आहेत.सार्वजनिक ठिकाणी संबंध ठेवणं अतिशय अ’:- श्ली’:- ल कृत्य असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.सध्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

मात्र या पुरुषाची आणि महिलेची ओळख सार्वजनिक केली गेली नाही. त्यांची चौकशी केली जात आहे. एखाद्या कपलने सार्वजनिक ठिकाणी संबंध ठेवल्याने कायदेशीर अडचणीत अडकवल्याची ही पहिली वेळ नाही.

काही दिवसांपूर्वीच थायलँडमध्येही एका कपलने सार्वजनिक ठिकाणी संबंध ठेवले होते. या कपललाही अ’:- ट’:- क कऱण्यात आली होती. हे कपल एका ऐतिहासिक ठिकाणी संबंध ठेवत होतं. काही लोकांनी त्यांचा व्हिडिओ बनवला होता. यानंतर पोलिसांनी या कपलला अ’:- ट’:- क केली होती.

Team Marathi Tarka

Related articles