प्रमोशनसाठी बॉससोबत लावले झोपायला बायकोला,अन नंतर मग..

सध्याच्या समाजामध्ये सरकारी नोकऱ्या मिळणे हे फार दुरापास्त झाले आहे. सरकारी नोकरी आता मिळणे म्हणजे एक दिवास्वप्न झाले आहे. मात्र, काही जण यात एमपीएससी किंवा इतर गोष्टी करून यशस्वी होतात. मात्र, अनेकांना खासगी नोकरीचा सहारा घ्यावा लागतो. मात्र, खासगी नोकरीमध्ये प्रमोशन मिळवण्यासाठी मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो.
अनेक कंपन्यांमध्ये तुम्हाला तुम्ही किती काम करत आहात हे दाखवून द्यावे लागते. त्याचप्रमाणे तुम्ही केलेल्या कामाचा कंपनीला किती फायदा झाला, हे देखील तुम्हाला दाखवून द्यावे लागते. त्यानंतरच तुम्हाला प्रमोशन मिळते आणि पगारवाढ देखील मिळते. मात्र, अनेक ठिकाणी बॉसचे लांगून चालन करणाऱ्या लोकांना देखील प्रमोशन मिळते, असे अनेकदा आपल्याला पाहण्यात आले असेल.
मात्र, आता एक घटना अशी उघडकीस आली आहे की, या घटनेनंतर संबंधित व्यक्तीला लोकांनी शिव्या घातल्या आहेत. प्रमोशन मिळवण्यासाठी आपल्या बॉसच्या घरी जाऊन काम करणे, बॉसला कपडे आणून देणे, त्याच्या घरचे सामान आणणे, असे प्रकार अनेकदा घडत असतात. आता एक घटना पुण्यातून उघडकीस आली आहे. पुण्यात आशिष हा आपल्या पत्नीसोबत गेल्या अनेक दिवसापासून राहत होता.
आशिष एका कंपनीत कामाला आहे. गेल्या अनेक दिवसापासून तो कंपनीत काम करतो. मात्र, त्याला पाहिजे तसे प्रमोशन मिळत नव्हते. त्याचप्रमाणे त्याला पैसे देखील मिळत नव्हते. त्यामुळे तो कंटाळून गेला होता. एक दिवस आशिष हा घरी आला आणि पत्नीला याबाबत सांगितले. पत्नीने देखील त्याला सगळं काही ठीक होईल, असे सांगितले. मात्र, एक दिवस आशिष अशा बॉसने पत्नीसोबत रिलेशन ठेवण्याची मागणी केली.
त्यानंतर तुला मी प्रमोशन देईल, असे सांगितले. त्यामुळे आशिष हा नंतर घरी आला आणि आपल्या पत्नीला याबाबत सांगितले आणि तू बॉस सोबत संबंध ठेवू. त्यानंतर मला प्रमोशन मिळेल आणि आपण मग सुखात राहू, असे म्हटले. मात्र, त्याच्या स्वाभिमानी असलेल्या पत्नीला ही गोष्ट काही पटली नाही.
तिने याबाबत तातडीने आशिष याच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्याचबरोबर आपल्या घरी देखील माहिती दिली आणि आशिषसह त्याच्या बॉसवरही मग गु-न्-हा दाखल करण्यात आला. आता या प्रकरणाची चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.