Marathitarka.com

प्रियकराला प्रेयसीचे सौंदर्य पाहून नाही राहिला मनावर ताबा,धावत्या स्कुटीवरच प्रेयसीच्या टाकला चड्डीत हात अन घेतले चुंबन…

प्रियकराला प्रेयसीचे सौंदर्य पाहून नाही राहिला मनावर ताबा,धावत्या स्कुटीवरच प्रेयसीच्या टाकला चड्डीत हात अन घेतले चुंबन…

सध्या रस्त्यावर स्टंट करण्याची प्रथा ही खूप मोठ्या प्रमाणात वाढीस लागल्याचे दिसत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तरुण आणि तरुणी हे अश्लीलता करत असल्याचे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसत आहे. याबाबतचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत.

त्यामुळे पोलिसांनी अशा घटनांना आता लगाम घालावा, अशी मागणी देखील अनेक जण करताना दिसत आहेत. मात्र तरुण आणि तरुणी ऐकतात ते कसले. अशीच घटना काही दिवसांपूर्वी मुंबईत घडली होती. त्यानंतर औरंगाबादच्या रस्त्यावर देखील अशाच प्रकारची घटना पाहायला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी काही तासातच संबंधित तरुण आणि तरुणीला अटक केली.

मात्र आता एक घटना अशीच लखनऊ शहरामध्ये घडली आहे. लखनऊच्या हसरतगंज भागामध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी याच्या कारवाईला सुरुवात केली असून पोलिसांनी याबाबत माहिती देण्याचे आवाहन देखील केले आहे. हा व्हिडिओ काही दिवसापूर्वी सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हसरतगंज भागामध्ये एका स्कुटीवर एक तरुण आणि तरुणी जात असल्याचे दिसत आहे.

तरुण हा गाडी चालवत आहे, तर त्याच्या मांडीवर ही तरुणी त्याच्या तोंडात तोंड घालून बसली आहे. हे दोघे चुंबनाचा वर्षाव एकमेकांवर करत आहेत. या तरुणाचे गाडी चालवताना बॅलन्स देखील जात असल्यास दिसत आहे. मात्र, हे दृश्य पाहून रस्त्यावरचे लोक हे अचंबित झाले आहेत. कुटुंबासोबत असलेले लोक हा सीन पाहू शकत नव्हते.

मात्र, काही जणांनी याबाबतचा व्हिडिओ शूट केला आणि समाज माध्यमांवरच व्हायरल केला.त्यानंतर पोलिसांनी आता वाहन मोटर कायदा आणि रस्त्यावर अ-श्ली-ल-ता परवणे याबाबतचे गु-न्-हे दाखल केले असून याचा तपास देखील सुरू केला आहे, तर याबद्दल आपले काय मत आहे आम्हाला नक्की सांगा.

Team Marathi Tarka