प्रेयसीने लग्नाला नकार दिल्यावर प्रियकराने केले असे,ऐकून व्हाल थक्क…

प्रेयसीने लग्नाला नकार दिल्यावर प्रियकराने केले असे,ऐकून व्हाल थक्क…

सामान आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या युवतीचा मृतदेह कब्रस्थान परिसरात आढळल्याने भंडारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. तिच्या मृ’:- त’:- दे’:- हा’:- जवळ रक्तरंजित चाकू आणि विषाची बाटली सापडल्याने युवतीची ह’:- त्या झाली, की तिने आ’:- त्म’:- ह’:- त्या केली, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र प्रेयसीच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार दिल्यामुळे तिची प्रियकराने ह’:- त्या केल्याचं समोर आलं आहे.

काय आहे प्रकरण? : भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पालांदुरमध्ये हा प्रकार घडला. 19 वर्षीय म’:- य’:- त युवतीचे नाव शिल्पा तेजराम फुल्लूके असे आहे. ती संताजी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाची द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती. तिच्याशी लग्न करायला पाहण्यासाठी एक युवक येणार होता. त्यामुळे सामान खरेदीच्या बहाण्याने सकाळी 11 वाजता ती घरातून बाहेर निघाली.

मृ’:- त’:- दे’:- हा’:- जवळ र’:- क्ता’:- ने माखलेला सु’:- रा आणि विषाची बाटली : शिल्पाचा मृ’:- त’:- दे’:- ह पालांदुर अड्याळ रस्तावरील कब्रस्थानाच्या जवळ एका निर्जन स्थळी संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. तिच्या मृ’:- त’:- दे’:- हा’:- जवळ रक्ताने माखलेला सुरा आणि विषाची बाटली सापडल्याने मृ’:- त्यू’:- चे गूढ वाढले होते. पालांदुर पोलिसांनी घटनेचा उलट सुलट तपास केला.

प्रेयसीच्या कुटुंबीयांनी नकार दिल्याचा राग : तरुणीचा प्रियकर हा लग्नाची मागणी घालायला शिल्पाच्या घरी आला होता. मात्र शिल्पाच्या घरच्या व्यक्तींनी लग्नाला नकार दिला. याचा राग मनात धरुन प्रियकरानेच शिल्पाच्या हाताची नस कापून खू’:- न केला. याची कबुली आ’:- रो’:- पी’:- ने दिली असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

Team Marathi Tarka

Related articles