प्रेमामध्ये शारीरिक आकर्षण खरोखरच आवश्यक असते काय? घ्या जाणून…

प्रेमामध्ये शारीरिक आकर्षण खरोखरच आवश्यक असते काय? घ्या जाणून…

लोहचुंबक सुद्धा विजातीय ध्रुवांनी आकर्षिले जाते .प्रेम म्हणजे पर दुसरा जवळ यायलाच हवा.भुंग्याला सुद्धा फुलाचे आकर्षण असते.रंगीबेरंगी रुपाचे, मोहक वासाचे, मादक द्रवाचे असते.प्राणिमात्रांना शरीराचे आकर्षण कदाचित नसेल पण मादक योनीतील गंधाचे नक्कीच असते.

म्हणजे एका अर्थाने शारीरिक आकर्षण महत्त्वपूर्ण ठरते.माणूस जरा इतरांच्या तुलनेत वेगळा आहे.त्याला कधी काय आवडेल ते सांगता येणार नाही.हल्ली न बघता मोबाईल फोन वर निव्वळ आवाज ऐकून, गप्पांमधून प्रेम जोडले जाते.

आवाज हा सुद्धा शारीरिक आकर्षणाचाच भाग आहे.वासना चालविणाऱ्या गोष्टी ह्या महत्वाचाच्या आहेत.स्री आजुबाजूला जरी असली तर पुरुषाला अस्वस्थता निर्माण होते.तीच गत स्त्रीची सुद्धा आहे तिला भीती निर्माण होते.प्रेम ही भावना असली तरी तिच्यात वासना तयार होते.

त्यामुळे एकमेकांच्या जीवनात प्रचंड वादळ निर्माण होते.त्यात स्त्रीच्या शरीराचा वाटा अधिक प्रमाणात असतो.डोळ्यासमोर तिचा चेहरा त्यानंतर तिचा कमनीय बांधा सतत राहतो.बाकीचे काही सुचत नाही. खाण्यापिण्याची इच्छा उडून जाते.

ध्यानीमनी तीच असते.प्रेमात ती अजून सुंदर भासते.दुरावा, वियोग तिच्या शरीराचे गुणगान गायला, शायरी करायला लागतो.ध्यानात, ध्यासात तिचा मुखडा असतो.स्त्रीची अदा ही तिच्या शरीरा पेक्षा वेड लावून जाते.तिने मारलेला मुरका ,हलवलेला पदर, दुपट्टा, तिने वटारलेले डोळे, तिचे लाजणे पुरुषाला घायाळ करून तिच्या आसपास ओढल्या शिवाय रहात नाही.

शारीरिक आकर्षण हे जरी असले तरी स्री हेच माध्यम आहे. मुळातच ती स्री असायला हवी.एखादे लहान गोंडस मूल आवडले म्हणुन त्याच्या विषयीचे प्रेम हे वेगळी भूमिका निभावते. आणि यौवनात भिजलेली स्री ही आकर्षित करते तेव्हा प्रेमा बरोबर वासना घेऊन बरेच काही घडते ते सर्व शारीरिक असते.

Team Marathi Tarka