पोरी छपरी पोरांनाच का पटतात? जाणून घ्या…

पोरी छपरी पोरांनाच का पटतात? जाणून घ्या…

मुले आणि मुली जेव्हा पौडांगा अवस्थेत येत असतात तेव्हा हार्मोन्स मधील बदलामुळे भिन्न लिंगी व्यक्ती बद्दल आकर्षण वाटत असते. तेव्हा वर्गामध्ये मुले आणि मुली यांच्यामध्ये होणाऱ्या खाणाखुणा होत असतात, त्या सर्वानाच समाज तात असेही नसते.

परंतु जी मुले गुंड, मवाली आणि गैरवर्तणूक करण्यारा बरोबर राहतात तेव्हा ज्याच्या डोक्यावरती कोनाण्यातरी मवाली प्रेमगुरूचा हाथ असतो, त्यांना त्या खाना खुणा लगेच समजतात.तसेच बऱ्याच वेळा एकाच वर्गात नापास झाल्यामुळे अशी मुले वयाने सुद्धा जास्त असतात त्यांना सर्व गोष्टीची बऱ्यापैकी माहिती असते.

बऱ्याच वेळेला अशी मुले फक्त मुलींना फक्त फसावण्याचे काम करतात. तसेच एकदा का मुलगी फसली की तो मवाली मुलगा स्वतः आणि त्याच्या साथीदारा सोबत त्या मुली वरती लैं’-गि’-क अ’-त्’-या’-चा’-र करतो.बऱ्याच वेळेला असे होते की मुली ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी येतात तेव्हा त्यांना शहरी वातावरणाची आणि अश्या मवाली मुलाची जास्त माहिती नसते.

तेव्हा त्या आकर्षणाचा बळी जातात.त्याउलट वर्गामध्ये जी ध्येयवादी मुले असतात ती स्पर्धा परीक्षा आणि अभ्यास याकडे लक्ष देतात. त्यांना कोणी खाना खुणा केल्या तरी समजत नाहीत आणि समजल्या तरी त्याला प्रतिसाद देण्याची धमक. नसते. काही वेळेला त्याच्या मनात त्याला शोभेल अशी वर्गातील दुसरी हुशार मुलगी असते पण ती त्याला भाव देत नसते आणि दिला तरी नाते कुठे पर्यंत ठेवायची याची जाणीव तिला असते.

Team Marathi Tarka