तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणीवरसोबत पोलिसाने केले नको ते,अन मग…

“सदरक्षणाय खलनिग्रहणाय” असे पोलिसाच्या बाबतीतले ब्रीद वाक्य आहे. मात्र आता पोलीसच जर कायदा हातात घेऊन अत्याचार करू लागले, तर याला काय म्हणायचे. आता एक घटना उघडकीस आली आहे.याबद्दल आपण जाणून घेऊयात. औरंगाबाद येथे किती काही महिन्यांपूर्वी एक अशीच घटना घडली होती.
एसीपी दर्जाच्या एका अधिकाऱ्याने एका महिलेचा पाठलाग करून तिचा वि-न-य-भं-ग केला होता. त्यानंतर हे प्रकरण प्रचंड गाजले. त्याला निलंबित देखील करण्यात आले होते. मात्र, आता जे प्रकरण घडले आहे ते हिंगणघाट येथील आहे. हिंगणघाट येथील पोलीस स्टेशनमध्ये संपत हा ठाणेदार आहे. संपत हा गेला अनेक वर्षापासून येथे कार्यरत आहे.
काही दिवसापूर्वी एक चोवीस वर्षाची तरुणी तिची तक्रार देण्यासाठी आली होती. तक्रार देण्यास आल्यानंतर त्याने तिची तक्रार घेतली. त्यानंतर हळूहळू तिच्याशी मैत्री केली. तरुणी ठाण्यामध्ये येत राहिली. त्यामुळे तिची संपत याच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर ही ओळख वाढत गेली. त्यानंतर संपत याने आपण तुला या प्रकरणात मदत करू, असे आश्वासन दिले आणि तिच्या घरी देखील जाणे सुरू केले.
घरी गेल्यानंतर या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. त्यांनतर संपत याने तरुणी सोबत संबंध प्रस्थापित केले. तरुणीने देखील त्यावेळेस त्याला नकार दिला नव्हता. मात्र, तिची तक्रार काही मार्गी लागत नव्हती. त्यामुळे तिने पोलिसात तक्रार देऊन सांगितले की, संपत याने माझ्यावर ब-ला-त्-का-र केला आणि याबाबतचा एक व्हिडिओ देखील शूट केला.
व्हिडिओ शूट करून माझ्यासोबत अनेकदा त्याने संबंध प्रस्थापित केले. हे प्रकरण जेव्हा संपत याच्या बायकोला कळाले तेव्हा संपत याच्या बायकोने देखील तरुणीवरच आरोप लावले. आता संपत याच्यावर निलंबनाची कारवाई न करता केवळ बदली करण्यात आली आहे. त्याच्यावर पाच कलमांतर्गत गु-न्-हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची तपासणी सुरू करण्यात आला आहे.