Marathitarka.com

पहिल्या नजरेतच पुरुष बायकांत काय पाहतात? जाणून घ्या…

पहिल्या नजरेतच पुरुष बायकांत काय पाहतात? जाणून घ्या…

जर मुलींना असे वाटत असेल की मुलांचे लक्ष फक्त त्यांच्या मेक-अप केलेल्या चेहऱ्याकडे आहे, तर तसे नाही. एका संशोधनात असे समोर आले आहे की मुलांना बिनमेकअपच्या मुली अधिक आवडतात. आज आम्ही आपणांस सांगू इच्छितो की मुले पहिल्या नजरेत मुलींमध्ये काय पाहतात.पहिल्या नजरेत मुलांचे लक्ष वेधून घेणारी पहिली गोष्ट म्हणजे मुलींचे डोळे.

असे म्हटले जाते की डोळे व्यक्तिमत्त्वाचे प्रत्येक रहस्य उघड करतात. एका सर्वेक्षणात हे समोर आले आहे की मुले त्यांच्या डोळ्यांद्वारे मुलींच्या स्वभावाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.मुलींचे स्मित हास्य मुलांना आकर्षित करण्यास सक्षम असतात. सर्वेक्षणात अनेक मुलांनी कबूल केले की मुलींचे स्मित त्यांना मुलींच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडते.

मुलींच्या आवाजाचा परिणाम मुलांवरही होतो. सर्वेक्षणामध्ये असे समोर आले आहे की, गोड आणि मधुर आवाज असलेल्या मुलींकडे मुले अधिक आकर्षित होतात.मुलांनी स्वतःवर कितीही नियंत्रण ठेवायचे असले तरी मुलींच्या स्त’नां’क’डे लक्ष देण्यापासून ते स्वतःला रोखू शकत नाहीत. हे आम्ही म्हणत नाही, पण सर्वेक्षणात समोर आले आहे.

Team Marathi Tarka