Marathitarka.com

नवऱ्याचे वय बायकोपेक्षा जास्त का असावे ? घ्या जाणून…

नवऱ्याचे वय बायकोपेक्षा जास्त का असावे ? घ्या जाणून…

तीचे वय पत्नीपेक्षा जास्त असावे हा नियम कशासाठी आहे?
पतीचे वय हे पत्नीपेक्षा जास्त असावे असा अलिखित समाजमान्य नियम कशासाठी आहे?कोणतीही स्त्री ही कोणत्याही पुरूषापेक्षा लवकर वयात येते.वयात येणे म्हणजे जननक्षम होणे, परिस्थितीची जाणीव व समझ मुलांपेक्षा लवकर होणे.

जर का पत्नीचे वय हे पतीपेक्षा कमी असेल तर तीच्या मनात पतीचे वय जास्त असल्याने एक विशिष्ट आदर आपोआप निर्माण होतो. तुम्हीच विचार करा की, आपल्या समोर आपल्या पेक्षा वयाने मोठी असलेली व्यक्ती आली तर आपण त्या व्यक्तीचा आदर करतो आणी वयाने लहान असलेल्या व्यक्तीने आपला आदर करावा असे आपल्याला वाटत असते.

पशू, पक्षी व प्राणी यांच्यामधील मादी हि जेव्हा संबंध निर्माण करण्यासाठी तयार होते तेव्हा ती असा नर शोधते की जो नर शारीरिक दृष्टिकोनातून बलवान आणी आपल्यापेक्षा वयाने मोठा असेल. त्याप्रमाणेच स्त्री सुद्धा लग्न करताना आपला होणारा पती हा आपल्यापेक्षा वयाने मोठा असावा असाच विचार करत असते.

एखाद्या तरूण मुलीने आपल्यापेक्षा कमी वय असलेला मुलगा आपला भावी पती असावा असे स्वप्न पाहिलेले आहे काय?यामागे विशिष्ट स्त्री मानसशास्त्रीय कारणे आहेत.या कारणांमुळे नवरा बायकोपेक्षा वयाने मोठाच पाहिजे.

Team Marathi Tarka