नवऱ्याने तसले व्हिडिओ पाहून संबंध ठेवण्यासाठी केला हट्ट,नंतर बायकोने केले असे…

नवऱ्याने तसले व्हिडिओ पाहून संबंध ठेवण्यासाठी केला हट्ट,नंतर बायकोने केले असे…

नवरा मोबाईलवरील तसले व्हिडिओ पाहून तसे संबंध ठेवायचा हट्ट करत होता. त्यास विरोध केल्याच्या कारणावरुन पत्नीला सातत्याने मारहाण करत त्रास देण्यात येत होता. तसेच, नवीन घर घेण्यासाठी माहेरहून 9 लाख रुपये घेऊन ये, अशी मागणीही पतीने केली.

याप्रकरणी 23 वर्षीय महिलेचा शारिरीक आणि मानसिक छ’:- ळ केल्याच्या तक्रारीवरुन पती, सासू, दोन नणंद आणि मामाविरुद्ध करमाळा पोलिसात गु’:- न्हा दाखल करण्यात आला आहे.विवाहिता ही पुरंदर तालुक्यातील निरा येथील राहणारी आहे.

हल्ली ती करमाळा तालुक्यातील जेऊरमध्ये राहत आहे. फिर्यादी विवाहितेचा पती निरा येथील एका कंपनीमध्ये नोकरीला आहे. त्यांचे लग्न झाल्यानंतर 15 दिवस व्यवस्थित नांदविले. त्यानंतर पती व सासू यांनी घरातील कामकाजावरून किरकोळ कारणावरून घालून पाडून बोलणे.

तुझ्या आई- वडिलांनी लग्नामध्ये पाहुणचार केला नाही. सोने कमी दिले. घरातील संसारोपयोगी वस्तू संपूर्ण दिलेल्या नाहीत. यावरून त्रास देण्यास सुरुवात केली. विवाहित पीडितेला ‘तू या घरात राहायचे नाही, हे घर माझे आहे’, असे म्हणून पती व मामांकडून धमकी दिली जात होती.

‘तुझ्या आई- वडिलांकडून माझा भाचा व बहिणीला समोरचा फ्लॅट खरेदी करण्यासाठी पैसे घेऊन ये’ असे म्हणून वारंवार त्रास दिला जात होता. दरम्यान, नगर जिल्ह्यातील शिर्डीमधील व नाशिक नणंद निरा येथील घरी आल्यानंतर विवाहितेला म्हणायच्या की, ‘तू मोकळ्या हाताने आमच्या घरी आलेली आहे.

तू तुझ्या आई- बापाकडून लग्नामध्ये काही एक चिज वस्तू आणलेल्या नाहीत. आमच्या भावाला नवीन घर घ्यायचे आहे. त्यासाठी तू आई-वडिलांकडून नऊ लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून शि’:- वी’:- गा’:- ळ करून ध’:- म’:- की देत पती व सासूला या दोन्ही नणंद या माझ्याशी व्यवस्थित वागायचे नाही, असे शिकवण देत असत.

तसेच उपाशी ठेवून मारहाण करीत शा’:- री’:- रि’:- क व मानसिक छ’:- ळ करून तुला सोडचिठ्ठी देतो, असे म्हणून घरातून हाकलून दिले, असेही या फिर्यादीत म्हटले आहे.

Team Marathi Tarka

Related articles