बायको घराबाहेर जाताच नवरा करत होता मोलकरणीसोबत तसले चाळे,अन नंतर मग…

आजकाल पती किंवा पत्नी एकमेकांना धोका देत असल्याच्या घटना खूप मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. या घटनांना कुठेतरी आळा घालावा, असे देखील सांगण्यात येत आहे. अनेकदा इच्छापूर्ती होत नसल्याने अशा घटना घडत असल्याचे देखील समोर आले आहे. आता देखील एक घटना उघडकीस आली आहे.
ही घटना भोपाळ शहरातून उघडकीस आली आहे. नेमके काय प्रकरण आहे जाणून घेऊया. दीपा आणि शेखर हे जोडपे काही वर्षांपूर्वी लग्न करून एकत्र राहत होते.या दोघांना मूलबाळ नव्हते. दोघेही नोकरीला असल्याने दोघांच्या कामाच्या वेगळा या सारख्या होत्या. दोघेही घराबाहेर एकदाच पडायचे.संध्याकाळी मग आल्यानंतर दोघेही भेटायचे आणि कामातून थकून गेल्यानंतर झोपी जायचे.
त्यामुळे पतीची इच्छा पूर्ण व्हायची नाही. त्यामुळे पती हा सुखाच्या शोधात होता. याच वेळेस त्याची नजर त्याच्या घरात काम करणाऱ्या मोलकर्णीवर पडली. पती आणि पत्नी एक दिवस दोघेही घराच्या बाहेर पडले. मात्र, त्यानंतर पती हा ताबडतोब घरात आला आणि मग घर काम करणारी महिला ही घरातच होती. ती काम करून चाबी घराच्या बाजूला ठेवायची.
त्यावेळेस मालक आल्याचे पाहून तिला देखील आनंद झाला. त्यानंतर त्याने ताबडतोब मोलकर्णीचे कपडे उतरवले आणि तिच्यासोबत सं-भो-ग केला. मात्र तेवढ्यात आपले काहीतरी विसरले हे लक्षात आल्यानंतर पत्नी देखील घरी आली आणि मग ती दार वाजवू लागली त्यावेळेस दोघांचीही भांबेरी उडाली. मग मोलकर्णीने अर्ध नग्न अवस्थेतच दार उघडले. त्यावर पत्नीला शंका आली.
तिने बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता पती देखील तिला नग्न अवस्थेत दिसला. त्यानंतर तिने मोलकर्णीविरोधात पोलिसात तक्रार दिली. मात्र आपल्या पतीविरोधात तिने त्याला शिवीगाळ करून त्याला सोडून दिले, असे सांगण्यात येते.