Marathitarka.com

नवऱ्याने बायकोचे तसले फोटो चिकटवले गावभर, मोबाईल नंबरही केला व्हायरल…

नवऱ्याने बायकोचे तसले फोटो चिकटवले गावभर, मोबाईल नंबरही केला व्हायरल…

मुझफ्फरनगर हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने नवऱ्याने गावातील चौकाचौकात बायकोचे ते फोटो चिकटवले आणि तिचा मोबाईल नंबरही व्हायरल केला.एवढं होऊन पण पोलिसांनी पती आणि सासरच्या मंडळींवर कारवाई केली नसल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

हे प्रकरण आहे : तितावी परिसरातील एका गावात राहणाऱ्या एका विवाहित महिलेने पोलिस ठाण्यात सांगितले की, तिचे अनेक वर्षांपूर्वी शाहपूर पोलिस स्टेशन हद्दीतील गावात लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनी सासरीते हुंड्याची मागणी करू लागले.

मागणी पूर्ण न झाल्याने नवऱ्याने तिला मा’:- र’:- हा’:- ण करून घराबाहेर हाकलून दिले. यानंतर नवऱ्याने तिचे तसले फोटो तिच्या गावातील चौक आणि शाळेच्या भिंतीवर चिकटवले आणि मोबाईल नंबरही व्हायरल केला. पोलिसांनी आरोपीवर कारवाई करण्याऐवजी तिला पोलीस ठाण्यातून हाकलून दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

महिलेने सांगितले की, तिला तीन वर्षांची मुलगीही आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.नवऱ्याने नवरा-बायकोच्या सुदंर नात्याला काळीमा फासला आहे.या घटनेने कुटुंबियांची सगळीकडे चर्चा चालू आहे.

Team Marathi Tarka

Related articles