Marathitarka.com

नवऱ्याला घटस्फोट दे आणि माझ्याकडे ये असे म्हणत महिलेकडे केली तसली मागणी…

नवऱ्याला घटस्फोट दे आणि माझ्याकडे ये असे म्हणत महिलेकडे केली तसली मागणी…

कंपनी आणि नवऱ्यामध्ये सुरु असणारे भांडण मिटवून देतो, नवऱ्याला सोडून दे, माझ्याशी सं’:- बं’: ध ठेव, असे म्हणत श’:- री’:- र’:- सु’:- खा’:- ची मागणी करणाऱ्या कंपनीच्या संचालकावर वि’:- न’:- य’:- भं’:- गा’:- चा गु’:- न्हा दाखल करण्यात आला आहे.

संदेश कुमार नायर असे गु’:- न्हा दाखल झालेल्या संचालकाचे नाव आहे. या प्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीला अद्याप अ’:- ट’:- क झालेली नाही.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, महिला आपल्या मुलासोबत भोसरी पोलिस ठाण्यात कामानिमित्त आले असता पोलिस स्टेशनच्या प्रवेशद्वारासमोर आरोपी त्यांना भेटला. महिलेचे पती यापूर्वी ज्या कंपनीत कामास होते. नायरही त्या कंपनीवर संचालक होते. त्यामुळे नायर आणि महिला यांची ओळख होती.

प्रवेशद्वारासमोर भेट झाल्यानंतर त्याने महिला यांना थांबवले. तु मला फार वर्षांपासून आवडते, आमच्या कंपनीबरोबर तुझ्या नवऱ्याचे चाललेले भांडण मी मिटवून देऊ शकतो. त्यासाठी तुला माझ्यासोबत एक रात्र यावे लागेल. तसेच तुझ्या नवऱ्यात काय ठेवले आहे, तु त्याला सोडून माझ्याकडे ये. माझ्याकडे खूप पैसा आहे, असे बोलून महिलेचा वि’:- न’:- य’:- भं’:- ग केला.

Team Marathi Tarka

Related articles