नवऱ्याचे दुसऱ्या महिलेशी तसले संबंध,बायकोने नवऱ्याच्या प्रेयसीच्या नवऱ्यालाच हाताशी धरले मग झाले सुरू रात्रंदिवस दोनीकडे पण…

पतीचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याने संतापलेल्या पत्नीने पतीच्या प्रेयसीच्या नवऱ्याच्या मदतीने त्याची ह-त्-या केल्याची घटना पालघरमध्ये उघडकीस आली आहे. संतोष ह-त्-या करण्यात आलेल्या 35 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे.याप्रकरणी पत्नीसह पाच जणांविरोधात ह-त्-ये-चा गु-न्-हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक केली आहे.
सर्व आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास आणि कारवाई सुरू आहे.पतीचे एका विवाहित महिलेसोबत संबंध होते. इतकेच नाही पती त्या महिलेला पळवून घेऊन आला होता. यामुळे आरोपी महिलेला खूप संताप आला होता. तर दुसरीकडे पळून आलेल्या महिलेचा पतीही सूडाच्या आगीत जळत होता.
अशाप्रकारे सूडाच्या आगीत होरपळत पत्नीने पतीच्या प्रेयसीच्या पतीशी संपर्क साधून पूर्ण नियोजन करून पतीचा खू-न केला. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील बांधनपाडा भागात ही घटना घडली आहे.पोलिसांच्या तपासात व चौकशीत पतीची ह-त्-या करणाऱ्या आरोपी पत्नीचे पतीच्या प्रेयसीच्या पतीसोबतही संबंध असल्याचे उघड झाले.यावरुन ह-त्-येची दोन कारणे आता समोर आली आहेत.
एक, पतीने धोका दिल्याने बदला घेण्यासाठी पत्नीने ही ह-त्-या केली. तर दुसरा पतीचे प्रेयसीचे पतीसोबत प्रेमसंबंध कायम ठेवण्यासाठी आरोपी महिलेने पतीला मार्गातून दूर केले.ह-त्-ये-च्या आठवडाभरापूर्वी दोघांनी ह-त्-ये-चे पद्धतशीर नियोजन केले. यानंतर संतोष टोकरे गाढ झोपेत असताना धारदार शस्त्राने गळा आवळून आणि डोक्यात वार करून त्याची ह-त्या करण्यात आली.