Hello

Hello

हरयाणाच्या फरिदाबादमध्ये 12 दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा मृ’- त’- दे’- ह पोलिसांना सापडला होता. नायजेरियन व्यक्तीची ह’- त्या झाल्याचा संशय पोलिसांना आला होता. मात्र प्रत्यक्षात ह’- त्या करण्यात आलेली व्यक्ती बल्लभगढची रहिवासी असल्याचं पो’- ली’-स तपासातून समोर आलं.

मृ’- ता’- चं नाव पवन असून तो एका विवाहित महिलेसोबत 2 वर्षांपासून लिव इनमध्ये राहत होता. दोघांमध्ये वारंवार भां’- ड’- णं व्हायची. याच वा’- दा’- नं टो’- क गा’- ठ’- लं आणि महिलेनं पेट्रोल टा’- कू’- न पवनला जिवंत जा’- ळ’- लं. सेक्टर-65 क्रा’- ई’- म ब्रां’- च’- नं आ’- रो’- पी महिलेला अ’- ट’- क केली आहे. या घटनेमागचं कारण समोर येताच पोलिसांना ध’- क्का बसला.

मूळची पंजाबच्या पठाणकोटची असलेल्या महिलेचा पती फरिदाबादमध्ये एका खासगी कंपनीत कामाला आहे. तिला दोन मुली आहेत. महिलेच्या पतीचं 2019 मध्ये क’- र्क’- रो’- गा’- नं नि’- ध’- न झालं. त्यानंतर तिला कंपनीत त्याच्या जागी नोकरी मिळाली. पवन तिच्याच कंपनीत कामाला होता.

पुढे दोघांची मैत्री झाली आणि 2019 पासून ते लिव्ह इनमध्ये राहत होते. या कालावधीत महिलेच्या दोन्ही मुली पंजाबमध्ये राहत होत्या.महिलेची 14 वर्षांची मोठी मुलगी आईसोबत राहण्यासाठी बल्ल भगढला आली. त्या मुलीसोबत पवननं छे’- ड’- छा’- ड केल्याचा आ’- रो’- प आहे.

मुलीनं झालेला सर्व प्रकार आईला सांगितला. त्यावरून महिलेचं आणि पवनचं भां’- ड’- ण झालं. दिवसेंदिवस वाद वाढू लागले. त्यानंतर महिलेनं पवनला ठा- र करण्याची योजना आखली.

माझ्यासाठी तू काय करू शकतोस? : पवनकडे एक कार होती. महिला 16 ऑक्टोबरला पवनला दिल्लीला घेऊन गेली. तिथे तिनं आपल्या एका ओळखीच्या व्यक्तीला बोलावून कार घरी नेण्यास सांगितलं. महिलेनं 15 दिवसांपूर्वीच बल्लभगढहून 2 लीटर पेट्रोल आणि झो’- पे’- च्या गो’- ळ्या खरेदी केल्या होत्या.

तू माझ्यासाठी काय करू शकतोस, असा प्रश्न महिलेनं पवनला विचारला. त्यावर काहीही करू शकतो, असं उत्तर पवननं दिलं. त्यानंतर महिलेनं पवनला गोळ्या खाण्यास सांगितलं. पवननं गोळ्या खाल्ल्या आणि तो बे’- शु’- द्ध प’- ड’- ला.

महिलेनं दिल्लीहून एक रिक्षा पकडली आणि ती पवनला घेऊन फरिदाबादला गेली. सेक्टर-75 मध्ये एका निर्जनस्थळी तिनं पवनच्या अंगावर पेट्रोल टा’- क’- लं आणि त्याला पे’- ट’- वू’- न दिलं. 17 ऑक्टोबरला पोलिसांना मृ’- त’- दे’- ह सापडला.

पोलिसांना तो एका नायजेरियन व्यक्तीचा वाटला. नायजेरियन व्यक्तींना बोलावून पोलिसांनी मृ’- त’- दे’- हा’- ची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही मृ’- त’- दे’- ह ओळखला नाही.

Team Marathi Tarka

Related articles