नववधूने लग्नातच नवऱ्याच्या मित्रासोबतच केले तसले घाणेरडे कृत्य,नवरा पाहतच राहिला…

लग्न झाल्यानंतर पती-पत्नी हे अतिशय आनंदामध्ये राहत असतात. लग्नामध्ये देखील या दोघांचा उत्साह हा टिपेला पोहोचलेला असतो. लग्नामध्ये काय करावे आणि काय करू नये असे त्यांना समजत नसते. अनेक जण फोटो काढण्याचा आग्रह देखील करतात.लग्न लागून गेल्यानंतर अनेकांना नवरी आणि नवरदेवासोबत फोटो काढायचे असतात.
त्याचप्रमाणे अनेकांना गिफ्ट आणि इतर गोष्टी देखील द्यायच्या असतात. मात्र, अनेकदा फोटो काढण्यावरून देखील वाद झाल्याचे प्रसंग आपण पाहिलेले आहेत. अनेकदा फोटो काढण्यावरून हाणामारी देखील झालेली आहे. मात्र, आता एक नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हिडिओनुसार एक लग्न झालेली नव तरुणी आपल्या पतीसमोरच त्याच्या मित्रासोबत अ-श्लि-ल कृत्य करताना दिसत आहे.
त्यामुळे तिच्यावर अनेकांनी टीका केली आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे. याबाबत माहिती मिळालेली नाही. मात्र, हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओनुसार या जोडप्याचे लग्न झालेले आहे. त्यानंतर मित्र मैत्रिणी त्यांचे मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. या तरुणाचे मित्र देखील या लग्नात आले होते. दहा मित्र लग्नात आले होते.
त्यानंतर त्यांनी नवरी नवरदेवासोबत फोटो काढण्याचा आग्रह धरला. त्यातील एक तरुण हा नवरीच्या शेजारी बसला आणि त्याने चक्क नवरीच्या खांद्यावर हात टाकला. त्यावेळेस ती नवरी मुलगी देखील त्याला काहीच म्हणाली नाही. आणि तिने त्याचा हात धरला आणि त्याच्याकडे पाहून स्मित हास्य केले. त्यावेळेस नवरा हा तिच्याकडे पाहतच राहिला आणि फोटोग्राफर देखील काहीच बोलला नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या नवरीवर टीका केली आहे. असे कृत्य आपण करू नये, असे अनेकांनी म्हटले आहे.