भररस्त्यात नवऱ्याने फा-डले बायकोचे कपडे, चारित्र्याच्या संशयातून केली अशी अवस्था,पुढे जे झाले ते होते अधिक भयानक…

चारित्र्य संशयामुळे अनेक नाती बिघडतात. त्यात पती-पत्नीच्या नात्यात संशय आला तर नातं फार काळ टिकू शकत नाही. अशातच मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पतीच्या अशा कृतीमुळे नवरा बायकोच्या नात्याला काळीमा फासला गेला आहे.
चरित्रावर संशय घेऊन राजपुरमधील एक महिला आणि तरुणाला ज:- ब:- र मा:’ र’ :हा’: ण केल्याचं वृत्त समोर आलं आहे.ही घटना घृ: णा: स्प: द आहे.यामध्ये पती आपले आई-वडील आणि मित्रांसह महिला आणि तरुणाला दांडक्याने जबर मा:’ र’ -हा’ :ण करीत आहे.
यादरम्यान तो महिलेची साडी देखील फेडतो. पोलिसांनी या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे.यापूर्वीही जिल्ह्यात महिला आणि दोन सख्ख्या बहिणींना मा_’ र-‘ हा’: ण झाल्याची घटना समोर आली होती.
ही घटना सोंडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेगलगावातील आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पतीने गावातील एक अन्य तरुणासोबत पत्नीला पाहिलं होतं. यानंतर तो आपले मित्र आणि आई-वडिलांना घेऊन तेथे पोहोचला.
यानंतर त्याने महिलेला आणि तरुणाला मा:’ र’: हा:’ ण सुरू केली. यावेळी शेजारी उभी असलेली तरुणाची आई त्याला मा’: र’ हा’ ण्या’ सा’ ठी उत्तेजन देत होती. यामध्ये त्याचे मित्र आणि वडीलदेखील मदत करीत होते. त्यांनी दोघांना खूप मा’ :र’ लं:.
इतकच नाही तर त्याने आपल्या पत्नीची साडी सर्वांसमोर फेडली. हा प्रकार अत्यंत ला:च्छ: ना: स्पद असून यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.