Marathitarka.com

नवरा सतत बाहेर तरी बायको झाली सात महिन्याची गर्भवती,नवरा म्हणाला एकदाच केलं तरी..

नवरा सतत बाहेर तरी बायको झाली सात महिन्याची गर्भवती,नवरा म्हणाला एकदाच केलं तरी..

अनेकदा लग्नानंतर अनेक महिलांना हे मूल होत नाही. काही महिलांना वंध्यत्वाची अडचण असते, तर काही महिलांच्या बाबतीमध्ये वेगळेच प्रकार घडतात. अनेकदा पती हा पत्नीसोबत सं-भो-ग-च करत नाही. त्यामुळे पत्नी ही गरोदर राहत नाही. त्यामुळे पत्नीची इच्छा अतृप्त राहते आणि ती दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा आधार घेऊन आपली लैं-गि-क इच्छा पूर्ण करते.

आता देखील अशीच एक घटना समोर आली आहे. ही घटना बिहार राज्यातील आहे. बिहार राज्यातील एका महिलेचे एका पुरुषाचे काही महिन्यापूर्वी लग्न झाले. त्यानंतर महिलेचा पती हा अनेक महिने कोलकोता येथे होता. यादरम्यानच त्याला त्याची पत्नी गरोदर असल्याची माहिती कळाली. त्यानंतर त्यांनी थेट गाव गाठले आणि पत्नीला याबाबत विचारणा केली.

मी तर तुझ्या सोबत सं-भो-ग ठेवला नाही. तरी तू गर्भवती कशी आहे, असे त्याने म्हटले. त्यानंतर महिलेच्या सासरच्या मंडळींनी देखील तिला घरात ठेवण्यास नकार दिला. त्यानंतर हे प्रकरण जात पंचायतीमध्ये गेले. त्यानंतर पंचायतीने या महिलेकडे खुलासा मागितला. त्यानंतर या महिलेने असे काही उत्तर दिले ते ऐकून सगळेजण चक्रावून गेले.या महिलेने सांगितले की, माझे पती माझ्या रोज स्वप्नात यायचे आणि स्वप्नामध्ये ते माझ्यासोबत सं-भो-ग करायचे.

यातूनच मी गर्भवती राहिली. माझ्या पोटातील बाळ हे त्यांचेच आहे, असे या महिलेने सांगितले. तिचे हे उत्तर ऐकल्यानंतर अनेक जण आवक राहिले. त्यानंतर या महिलेचा मोबाईल तपासण्यात आला. यामध्ये एका तरुणाचा नंबर आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित महिला आणि तिच्या प्रियकरला ताब्यात घेतल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Team Marathi Tarka