नवीन लग्न झालेल्या जोडप्याला नाही निघाला दम,घरात आल्यावर कुटुंबीयासमोरच घेऊ लागले चुंबन…

नवीन लग्न झालेल्या जोडप्याला नाही निघाला दम,घरात आल्यावर कुटुंबीयासमोरच घेऊ लागले चुंबन…

अनेकदा रोमान्स करताना काही जणांना घाई नडते, असे आपण पाहिले आहे. अनेक लोक हे असे प्रकार करताना खूप घाई करतात. मात्र, यातून त्यांना काहीतरी शिकावे लागते, असे देखील आता समोर आले आहे. एक प्रकरण नुकतेच मध्य प्रदेशातून उघडकीस आले आहे. मध्य प्रदेशमध्ये टीनाचे लग्न डॅनी सोबत झाले होते.

टीना आणि डॅनी हे खूप खुश मिसाज व्यक्तिमत्व होते. टीना ही नेहमी शॉर्ट कपडे घालूनच वापरायची. आपल्या घरात देखील ती असे प्रकार नेहमीच करायची, तर डॅनी देखील तिला खूप मोकळीक द्यायचा. दोघांच्या कुटुंबीयांची देखील त्यांच्या लग्नाला मान्यता होती. त्यानुसार त्यांनी लग्न देखील केले. मात्र, त्यांनी जो आता एक प्रकार केला, याबाबत सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे.

संबंधित टिनाच्या घरच्यांनी याबाबतचा एक व्हिडिओ ट्विटर वर टाकला. त्यानंतर तिला काय करावे तेच समजना. ती खूप लाजून गेली आहे. टीना आणि डॅनी हे बाहेर गेलेले होते. बाहेर गेल्यानंतर ते घरात आले. त्यावेळेसचा हा प्रकार घडलेला आहे. टीना आणि डॅनी एक दिवस जेवायला बाहेर गेले. त्यानंतर त्यांना अचानक रोमान्स करण्याचा विचार मनात आला आणि दोघेही उतावीळ झाले.

त्यानंतर दोघेही घरांमध्ये जात असतानाच त्यांनी चुंबनाला सुरुवात केली. टीना त्यावेळेस पॅंटीमध्ये होती आणि ती खूपच हॉट दिसत होती. त्याच वेळेस तिच्या घरामध्ये सगळे कुटुंबीय होते. या दोघांचे चुंबन करताना त्यांच्याकडे लक्षच गेले नाही. त्यानंतर या दोघांच्या लक्षात आले की, घरात कोणीतरी बसले आहे. त्यामुळे नंतर टीना ही लाजून लाल झाली आणि घरात पळाली.

तर डॅनी हा घराच्या बाहेर पळाला. तिच्या घरचेच सगळेजण होते. मात्र, असा प्रकार सगळ्यांसमोर करणे हे कितपत उचित आहे, असे देखील अनेकांनी म्हटले आहे. तर याबद्दल आपल्याला काय म्हणायचे आहे आम्हाला नक्की सांगा.

Team Marathi Tarka

Related articles