Marathitarka.com

मुली पटविण्यासाठी काय करावे? जाणून घ्या…

मुली पटविण्यासाठी काय करावे? जाणून घ्या…

मुली पटवणे ही एक अंत्यत अवघड म्हणजे अगदी UPSC वैगरे पेक्षा ही अवघड परीक्षा म्हणावी लागेल पण काहीजण खरच यामधील टॉपर आहेत.

1) मुलींचे वेगवेगळे प्रकार येतात काही मुली मनाने हळव्या असतात तर काहीना अभ्यास वैगरे अश्या गोष्टी आवडत असतात तर काहींना Pubg वैगरे त्यामुळे तुम्ही कोणती मुलगी पटवणार आहात त्या मुलीचा 2-3 महिने व्यवस्थित अभ्यास करा, एकवेळ करियर च जाऊदे चुलीत..!!

2) काही मुलींना बॉडी असणारी मुले आवडतात, त्यामुळे तुम्ही चांगली जिम लावून, 3-4 हजारांची पावडर खाऊन बॉडी बनवा, सलमान खान सोबत एक दोन फोटो काढून बॉडी ची तुलना करणारा फोटो टाका फेसबुक, इन्स्टाग्राम ला.

3) 16 सोमवार वैगरे ऐकलय का? ते मुलींसाठी असत त्यामुळे मुलांसाठी कोणते उपवास वैगरे करायचे याची जरा माहिती काढून घ्या, जसा हा प्रश्न विचारला quora वर तसा तोही विचारालच तुम्ही, तरी उपवास वैगरे नक्की करा.

4) आजकाल ऑनलाइन कोर्सेस चा ट्रेंड सुरू आहे आणि म्हणूनच udemy, कोर्सेरा या सारख्या ठिकाणी 5 ते 10 हजार मध्ये “मुली पटवणे with सर्टिफिकेट बाय XYZ युनिव्हर्सिटी” असा कोर्स मिळतो का बघा आणि घेऊन टाका, फक्त रेटिंग आणि त्यांचे RESULT चेक करायला विसरू नका.

Team Marathi Tarka