मुलगी प्रियकरासोबत ठेवत होती तसले संबंध,ते पहिले बापाने अन घरी येऊन मुलीच्या डोक्याचे केस…

मुलगी प्रियकरासोबत ठेवत होती तसले संबंध,ते पहिले बापाने अन घरी येऊन मुलीच्या डोक्याचे केस…

एखादी मुलगी जर शाळेत न जाता बाहेर अ-श्ली-ल कृत्य करत असेल तर याला काय म्हणावे. आता असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अनेकांनी यावर टीका देखील केली आहे आणि पालकांनी मुलीकडे लक्ष ठेवावे, असे देखील म्हटले आहे. ही घटना नेमकी कुठली आहे, जाणून घेऊया.

बिहार राज्यातील एका छोट्या गावांमध्ये ही घटना घडली आहे. सोनल ही नेहमीप्रमाणे शाळेला जाते म्हणून घरातून निघाली आणि शाळेत न जाता ती आपल्या प्रियकराच्या घरी पोहोचली. रोज ती अशीच करायची. प्रियकरासोबत जाऊन ती संबंध प्रस्थापित करायची. मात्र, एक दिवस ती शाळेत जाता जाता तिचा टिफिन विसरला. त्यामुळे याबाबत घरच्यांना माहिती कळाली.

सोनल ही टिफिन घेऊन गेली नाही, आता दुपारी ती काय खाईल, या विचाराने तिचे वडील टिफिन घेऊन शाळेत गेले. शाळेत गेल्यानंतर त्यांनी सोनल बाबत पहिले शिपायाकडे विचारणा केली. त्यानंतर शिपायाने तिच्या वर्गामध्ये वडिलांना नेले, तर वर्गात असलेल्या शिक्षिकेने सोनल गेल्या अनेक दिवसापासून शाळेतच येत नसल्याचे सांगितले. हे ऐकून तिच्या वडिलांना धक्का बसला.

त्यामुळे त्यांना काय करावे, ते समजत नव्हते. तेवढ्यातच तिच्या वर्गातील एक मुलगी बाहेर आली आणि तिने सांगितले की, सोनलचे एका मुलासोबत प्रेम संबंध सुरू आहेत आणि रोज ती त्याच्या घरीच जाते. त्याचा पत्ता देखील तिने देऊन टाकला. त्यानंतर तिच्या वडिलांच्या पायाखालची जमिनीत सरकली आणि रागाने लाल होऊन ते थेट त्या मुलाच्या घरी गेले.

दरवाजा वाजवून आतमध्ये प्रवेश केला असता स्वतःची मुलगी ही त्यांना नग्न अवस्थेत दिसली. त्यानंतर त्यांनी मुलीला कपडे घालण्यास सांगितले आणि तिथून घरी नेले आणि बेदम मा-र-हा-ण केली. त्यानंतर त्यांनी रागाने मुलीचे टक्कल करून टाकले. या घटनेची चर्चा आता मोठ्या प्रमाणात होत आहे.

Team Marathi Tarka

Related articles