मुलगा व्हिडिओ कॉलवर प्रेयसीसोबत करत होता नग्न होऊन तसले,अचानक आली आई अन मग…

हल्लीच्या जमान्यामध्ये मुलांना मैत्रिणी आणि गर्लफ्रेंड हे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मुलं हे मुलींशिवाय जगू शकत नाहीत का? असा प्रश्न आता त्यांच्या पालकांना देखील पडत असल्याचे दिसत आहे, याचे कारण म्हणजे अनेक मुलं हे आपल्या मैत्रिणीची तासंनतास गप्पा मारत असतात. अनेक जण तर व्हिडिओ कॉल देखील करत असतात.
पूर्वीच्या जमान्यांमध्ये एवढी तांत्रिक सोय नव्हती. मात्र, आजच्या पिढीला तांत्रिक सोय झाल्यामुळे त्यांचे तरुणींसोबत बोलणे हे खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र, आता यामुळे पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला एक मुलगा आहे. हा मुलगा तरुणीसोबत बोलताना दिसत आहे.
तो टीव्हीवर गेम खेळत आहे. मात्र, याच वेळेस त्यांनी मोबाईल आपला टीव्हीला कनेक्ट केला आहे आणि त्या माध्यमातून तो गेम खेळत होता. मात्र, त्याच वेळेस त्याला त्याची मैत्रीण देखील चॅटिंग करत असते. मात्र, मैत्रीणीला एकदमच त्याची आठवण येते आणि मैत्रीण त्याला थेट व्हिडिओ कॉल करते आणि व्हिडिओ कॉल वर मग तो बोलत राहतो. त्याला आजूबाजूचे भानच राहत नाही.
त्यानंतर त्या मुलाची आईही मागे उभी असते. मुलाला मग ती चांगलेच झापून काढते आणि मुलाला मग नंतर काय करावे, तेच कळत नाही. त्यानंतर ती मुलाला झाडूने मा-रा-य-ला लागते. मात्र, मुलगा व्हिडिओ कॉल हा अर्धवट सोडून तिथून पळून जातो. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याची दिसत आहे.