4 मुलांच्या आईला नवऱ्याला सोडून रहायचे होते प्रियकरासोबत, नंतर झाले असे काही ऐकून व्हाल थक्क…

4 मुलांच्या आईला नवऱ्याला सोडून रहायचे होते प्रियकरासोबत, नंतर झाले असे काही ऐकून व्हाल थक्क…

झारखंडमधील धनबादमधून एक ध’- क्का’- दा’- य’- क बातमी समोर आली आहे. विवाहित महिला आपल्या प्रियकरासह फ’- रा’- र झाल्याचा आ’- रो’- प आहे. याबाबत पंचायत बोलावण्यात आली. विवाहित महिलेने प्रियकरासोबत राहायचे की नवऱ्यासोबत हे पंचायतीमध्ये ठरवायचे होते.

भरलेल्या पंचायतीत महिलेने स्पष्टपणे सांगितले की, तिला प्रियकरसोबत राहायचे आहे. चार मुलांच्या आईने तिच्या नवऱ्यासोबत राहण्यास स्पष्टपणे नकार दिला. नंतर प्रेमी यु’- गु’- ला वर काही तरुणांनी ह’- ल्ला केल्याचा प्रकार घडला. महिलेच्या प्रियकराला मा’- र’- हा’- ण करण्यात आली.

संतापलेल्या ग्रामस्थांनी महिलेलाही सोडले नाही. तिला पण मा’- र’- हा’- ण करण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र त्यापूर्वीच आ’- रो’- पी तेथून प’- ळू’- न गेले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना धनबाद जिल्ह्यातील गोविंदपूर जामदिहा पंचायतीच्या कुबरीतांड गावातील आहे.

रुखसाना आणि तिचा प्रियकर रमजान अन्सारी यांना गावकऱ्यांच्या जमावाने मा’- र’- हा’- ण केल्याचा आ’- रो’- प आहे. ब’- चा’- वा साठी आलेल्या रमजानच्या आई-वडिलांनाही मा’- र’- हा’- ण करण्यात आली. रुखसाना 4 मुलांची आई आहे.

भर पंचायतीत महिला व पुरुषांवर ह’- ल्ला झाल्याची माहिती मिळताच पोलीस घ’- ट’- ना स्थळी पोहोचले, तोपर्यंत आ’- रो’- पी प’- ळू’- न गेले होते. पोलिसांनी पुन्हा गावात पोहोचून 3 आ’- रो’- पीं’- ना अ’- ट’- क केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रमजान आणि त्याच्या वडिलांची प्र’- कृ’- ती चिं’- ता’- ज’- न’- क आहे. ज’- ख’- मी झालेल्या सर्वांवर रुग्णालयात उ’- प’- चा’- र सुरू आहेत.

Team Marathi Tarka

Related articles