Marathitarka.com

मुलं ही मुलींच्या सौंदर्यावर जास्त प्रेम करतात की शरीरावर?घ्या जाणून…

मुलं ही मुलींच्या सौंदर्यावर जास्त प्रेम करतात की शरीरावर?घ्या जाणून…

हा प्रश्न म्हणजे अंत्यत भावनिक व संवेदनशील आहे. त्यामुळे खुप विचार करुन उत्तर लिहीत आहे.सर्व प्रथम आपण ज्या मुलीवर प्रेम करायला लागला, त्या मुलीची आणि आपली ओळख व जवळीक होण्याचे कारण याचा यात फार मोठा सहभाग आहे.समजा आपण योग्य शिक्षण पुर्ण करुन एखाद्या ठिकाणी चांगली पगाराची नोकरी करत आहात.

आपले नेहमीचे काम सुरळीत चालु आहे. आता त्याच विभागात आपली सहायक अथवा दुसऱ्या विभागात असणाऱ्या मुलीशी वारंवार संबंध येत आहे. काही काळा नंतर कोण जाणे पण आपण कळत न कळत वैक्तिक आयुष्यात घुसतो.दोघे पण समजदार आहे, एकमेकांना चांगले ओळखायला लागतात व कधी प्रेमाच्या बंधनात अडकले जातात, हे ते स्वतः पण सांगु शकत नाही.

असे प्रेम म्हटले की फक्त स्वभाव मिलना बरोबर एकमेकांना पूरक असलेली परिस्थिती.अशा वेळेस फक्त स्वभाव व निर्माण झालेली संधी हेच एकमेव कारण असु शकते.आता कॉलेज मधील प्रेम म्हणलं तर ते वय म्हणजे “ना पूर्ण अनुभव ना पुर्ण स्वालंबन.अशा वेळेस प्रेम होण्याचे कारण म्हणजे, दोघे ही अभ्यासात हुशार. त्यामुळे नोट देणे घेणे अशा कारणामुळे कळत न कळत स्वभाव जुळतात.

पण जगण्याला पैसा जरुरी आहे, ही वस्तुस्थिती पण मनावर ठासून घ्यायला हवी. प्रेम करुन योग्य वेळे पर्यंत वाट पहाणे, हे यावर उपायकारक औषध आहे.अजून एक परिस्थिती. कॉलेज मध्ये असतांना काही मुलांना जन्मतःच कुबेराची संपत्ती आई वडिलांच्या पुण्याईने लाभली असते. या मुलांचे वागणे, त्यांच्या बाईक, चारचाकी ह्या मुलींना भुरळात पाडतात. या लोकांचे पण निशाण असतेच.

अशा वेळी काही सौंदर्य असलेल्या मुली यांच्या जाळ्यात अडकतात. पण अशा ठिकाणी पुढील जटिल समश्या उदभवण्याची दाट शक्यता असते.त्यामुळे प्रेम हे सौंदर्य किंवा शरीर या पेक्षा वेगवेगवेगळ्या घटकावर परिस्थती व प्रसंग यावर अवलंबून असते, असे माझे मत आहे.

Team Marathi Tarka