मैत्रिणीला फोन करुन घरी बोलावले, मग सांगितले माझ्या मित्रांना खुश कर नाहीतर…

पुण्यातील धनकवाडी परिसरात मैत्रीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेनेच आपल्याच मैत्रिणीकडून वे-श्-या-व्यवसाय करुन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने नकार दिल्यानंतर मित्रांच्या सोबत मिळून तिला मा-र-हा-ण करण्यात आली.यानंतर महिलेच्या दोघा मित्रांनी पीडितेचा वि-न-य-भं-ग केला.
महिलेने कशी बशी स्वतःची सुटका करुन घेत सहकारनगर पोलीस ठाणे गाठले आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी महिलेसह तिघांविरोधात वि-न-य-भं-गा-चा गु-न्-हा दाखल केला. पोलीस पुढील तपास करत आहेत.बालाजी नगर धनकवडी येथे राहणाऱ्या एका महिलेने रात्री 10 वाजता आपल्या एका मैत्रिणीला घरी बोलावले.
मैत्रिण घरी गेली तेव्हा तेथे दोन जण आधीच तिथे उपस्थित होते. आरोपी महिला तिच्या मैत्रिणीला म्हणाली,तुला माझ्या दोन्ही मित्रांना आवडली आहे.त्यांच्याशी से-क्-स करा. मी तुला त्यांच्याकडून 5 हजार रुपये मिळवून देते.एवढेच नाही तर नकार दिल्यास तिला चोरीच्या आरोपात अडकवण्याची ध-म-की-ही दिली. तक्रारदार महिला केअर टेकरचे काम करते आणि आरोपी महिला तिची मैत्रिण आहे.
संबंध ठेवण्याची ऑफर नाकारल्यामुळे आरोपी महिलेने तिच्या पुरुष मित्रांसह तिला मा-र-हा-ण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. तसेच जी-वे मा-र-ण्-या-ची ध-म-की दिली.पीडितेने त्यांचे म्हणणे ऐकले नाही. जेव्हा महिलेने से-क्-स-चा प्रस्ताव नाकारला आणि तिथून निघण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपी महिलेने तिच्या दोन पुरुष मित्रांसह तिच्यावर चोरीचा आरोप केला.