महिलांना लग्ना नंतरही परपुरुषांमध्ये रस असतो का ? जाणून घ्या…

महिलांना लग्ना नंतरही परपुरुषांमध्ये रस असतो का ? जाणून घ्या…

90% स्त्री या पतिव्रता प्रिय असतात, त्यांना कितीही हृतिक रोशन जरी आवडला तरी त्या आपल्या मर्यादा जाणून असतात.उच्च भ्रू स्त्री असो की ग्रामीण भागातील गरीब स्त्री त्यांचं मन सेम आहे.खुपश्य स्त्रिया मन मारून जगत असतात.

त्यांना हवं तसं समजून घेणार भेटले याची शक्यता कमी असते , तरीही त्या तडजोडीत जीवन जगत असतात
खूपच कमी स्त्री या मनाला मोकळं करतात न मग त्याच्या इछा त्या मग से-क्-स असो वा बाहेर फिरणे असो वा काही खरेदी हक्कच माणूस शोधून त्यात निवेश करतात.

मुलेही शक्यतो लग्न झालेली असल्या स्त्री हेरून घरातील रुक्मिणी ला वेळ देत नाहीत,यातून मग कौटुंबिक हिं-सा-चा-र घटना वाढू लागतात.लग्नातील काही गोष्टी मुळात पसंद नसूनही त्या तस भासवत असतात न कोणतीही स्त्री परपुरुषात रस घेताना 1000 वेला विचार करते पण एकदा का तीन ठरलं की मग जी समाजाची फिकीर करत नाही.

विविध कारणे

लै-गिं-क समाधान हे सर्वात शेवटी चे करण आहे, काहींना वाटते की हेच प्रथम असेल पण नाही साहेब हे शेवटी चे आहे.

समजून घेण्यासाठी कमतरता

हक्कच माणूस

कौटुंबिक जिव्हाळा

नवऱ्याने जर तिला राणी म्हणून वागवले तर तीही त्याला राजा म्हणून वागवतना आपले प्राण ही देईल

Team Marathi Tarka