लग्नांतर नवरा-बायकोने एकमेकांबरोबर संबंध ठेवले नाहीत तर कोणता परिणाम होतो ! जाणून घ्या…

कोणत्याही स्त्री व पुरुष यांच्यामध्ये शारीरिक संबंध केल्याने त्यांच्या मनात एकमेकांविषयी एक वेगळेच नाते निर्माण होते. स्त्री असो किंवा पुरुष, दोघेही आपल्या जीवनात सर्वात प्रथम ज्या व्यक्तीसोबत स्वतःच्या इच्छेने शारीरिक संबंध करतात, त्या व्यक्तीला ते आपल्या संपूर्ण जीवनात कधीच विसरत नाहीत.
लग्न झालेल्या पुरूषाने जर कष्ट करून पैसे कमावून आणलेच नाहीत तर काय होईल? आणी लग्न झालेल्या स्त्रीने जर आपल्या पतीला जेवण तयार करून वाढलेच नाही तर काय होईल? ज्याप्रमाणेच पुरूषाने पैसे कमावून घरात आणुन देणे आणी स्त्रीने स्वयंपाक करून पतीला वाढणे, हि संसारात आवश्यक गोष्ट आहे.
त्याप्रमाणेच पती पत्नीने एकमेकांबरोबर संबंध ठेवून एकमेकांची से’-क्’-सची गरज पुर्ण करणे पण आवश्यक नाही काय?लग्न झाल्यानंतर जर पती पत्नीमध्ये संबंध झालेच नाहीत तर प्रत्येक स्त्री व पुरूषांमध्ये याचे वेगवेगळे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम दिसून येतात. तसेच या परिणामांची तीव्रता प्रत्येक स्त्री पुरूषामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात कमी जास्त दिसून येते.
लग्नानंतर पतीपत्नीने एकमेकांबरोबर संबंध ठेवले तर त्यांचे एकमेकांबरोबर असलेले पती पत्नीचे नाते भावनिक व मानसिक दृष्टीने मजबूत होते. जे पती पत्नी शारीरिक संबंध करतात, त्यांचे नाते खुप मजबूत होते. पत्नी ही मनामध्ये फक्त आपल्या पतीचाच विचार करत असते. त्याचे सुखदुःख, त्याची आवडनिवड याचाच विचार तीच्या मनात सतत रहातो.
तर पती कामानिमित्त बाहेर असला तरिही शारीरिक संबंधामुळे त्याच्याही मनात सतत पत्नीचेच विचार येत राहतात.जर समजा त्या दोघांमध्ये संबंधच नसतील तर अशा परिस्थितीत अनेक जोडप्यांच्या मनात एकमेकांचे विचार जास्त प्रमाणात येत नाहीत.आपली संबंधाची गरज जर आपला लग्नाचा जोडीदार पुर्ण करत नसेल तर मग त्यासाठी दुसरा मार्ग शोधण्याचा विचारही मनात येऊ शकतो.
संबंध न ठेवल्याने एकमेकांबरोबरच्या नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो. विनाकारण चिडचिड होते. ते दोघेही एकमेकांना संबंध ठेवण्याविषयी स्पष्टपणे बोलत नसले तरीही यामुळेच मनात तणाव निर्माण होऊन विनाकारण चिडचिड आणी वादविवाद होतात.
संबंध ठेवल्याने पती पत्नीच्या शरीरात एंडोर्फिन व ऑक्सिटोसिन हे हार्मोन्स तयार होतात. हे हार्मोन्स मनातील ताणतणाव दुर करून शांतपणे झोप लागावी यासाठी खुप आवश्यक असतात.संबंध ठेवल्याने शरीरात इम्युनोग्लोबिन हा घटक तयार होतो.
हा घटक शरीरातील आपली इम्युनिटी सिस्टीम मजबूत करून विविध आजारांविरूद्ध लढण्यास मदत करतो. शारीरिक संबंध ठेवले नाहीत तर पती पत्नीच्या शरीरात रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊन ते आजारी पडतात.
संबंध ठेवल्याने शरीरात डोपोमाईन हा हार्मोन्स तयार होतो.
आपली त्वचा नितळ, तजेलदार व सुंदर ठेवण्यासाठी हा हार्मोन्स खुप आवश्यक आहे.संबंध ठेवले तर त्वचा चमकदार होते. म्हणुनच लग्न झाल्यानंतर मुलीच्या त्वचेमध्ये बदल होऊन तीची त्वचा सुंदर व चमकदार होते.
लग्नानंतर एकमेकांबरोबर संबंध ठेवले नाहीत तर नात्यांमध्ये असुरक्षितपणा निर्माण होतो. आपला जोडीदार आपल्या नकळत दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध निर्माण करू शकतो.