लग्नानंतर बायकोमुळे नवऱ्याने केले असे,ऐकून बसेल धक्का…

मुझफ्फरनगरमधील एका गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका 23 वर्षीय नवविवाहित युवकाने लग्नानंतर केवळ 5 दिवसांतच आपली पत्नी आणि मेहुण्याच्या छळाला कंटाळून विष घेऊन आ’:- त्म’:- ह’:- त्या केली आहे.
यासंदर्भात माहिती देताना पोलीस म्हणाले, बाबरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात शुक्रवारी ही घटना घडली. पोलिसांनी मृ’:- त’:- दे’:- ह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृ’: त तरुण याचे 14 नोव्हेंबर रोजी कोमल नावाच्या मुलीशी लग्न झाले होते.
यानंतर पाच दिवसांनी शुक्रवारी शामली जिल्ह्यातील चुन्सा गावात त्याने विषारी औषध घेऊन आ’:- त्म:- ह’:- त्या केली. मृ’:- ता’:- ची बहीण सीमा हिने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत आरोप केला आहे, की मेहुणी कोमल आणि मेहुणीचा भाऊ नितीन कुमार यांच्या छळाला कंटाळून तिचा भाऊ प्रयास याने आ’:- त्म’:- ह’:- त्या केली.
याप्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.तर दुसऱ्या एका घटनेत, आ’:- त्म’:- ह’:- त्ये’:- चे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. यात मदन कुमार नावाच्या 55 वर्षीय व्यक्तीने शुक्रवारी कौटुंबिक वादातून जिल्ह्यातील ज्ञान माजरा गावात स्वतःला पेटवून घेतले.
चारथवाल पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे, मदनला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृ’:- त घोषित केले.