लग्नाच्या पहिल्याच रात्री सासू सुनेला घेऊन गेली बाथरूममध्ये, तिथे जाऊन केले असले ला जिरवाणे काम, ऐकून व्हाल थक्क…

लग्नाच्या पहिल्याच रात्री सासू सुनेला घेऊन गेली बाथरूममध्ये, तिथे जाऊन केले असले ला जिरवाणे काम, ऐकून व्हाल थक्क…

जुन्या विचारांच्या कुटुंबाने बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग पास असलेल्या सूनसोबत एक वि’- चि’- त्र कृ’- त्य केले. लग्नाच्या पहिल्या रात्री सासूने सुनेचे कौ’- मा’- र्य चा’- च’- णी केली. त्यामुळे काही वेळाने सासऱयांनी तिच्यासोबत संमती शिवाय सं’- बं’- ध ठेवले.

ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील इंदूरमधील आहे. इंदूरच्या द्वारकापुरी पोलीस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका सुनेने आ’- रो’- प केला आहे की, तीन वर्षांपूर्वी तिच्या पहिल्या रात्री सासूने तिचे कौ’- मा’- र्य तपासण्याचा प्रयत्न केला होता.

तर काही दिवसांनी सासऱ्याने तिच्यासोबत संमतीशिवाय सं’- बं’- ध ठेवले. या घटनांमुळे दु:खी होऊन ती अडीच वर्षे मा’- तृ’- गृहात राहिली. तिने काही काळापूर्वी तिच्या नवऱ्या विरुद्ध गु’- न्हा ही दा’- ख’- ल केला होता. महिलेच्या फि’- र्या’- दी वरून सासू, सासरा, पती आणि दिरा विरुद्ध हुंड्यासाठी छ’- ळ केल्याचा गु’- न्हा दा’- ख’- ल करण्यात आला आहे.

या सर्वांना अ’- ट’- क करून तु’- रुं’- गा’- त पाठवण्यात आले आहे पी’- डि’- त महिलेने सांगितले की, तिचे मे 2017 मध्ये लग्न झाले होते. लग्नाच्या रात्री सासू, सासरे, नवरा आणि दीर आले. सासू तिला बाथरूम मध्ये घेऊन जाऊ लागली आणि म्हणाली – आम्ही तुझे कौ’- मा’- र्य त’- पा’- सा’- वे लागेल.

महिलेने याला वि’- रो’- ध केला असता नवऱ्याने ख’- ड’- सा’- व’- ले आणि सांगितले की, माझ्या कुटुंबातील सदस्य जुन्या विचारांचे आहेत, त्यामुळे हे करावे लागले. काही दिवसांनी तिच्यावर दिराने वा’- ई’- ट नजर ठेवण्यास सुरुवात केली. एके दिवशी संधी मिळताच दिराने तिच्या सोबत संमतीशिवाय सं’- बं’- ध ठेवले.

महिलेने हा प्रकार नवरा आणि सासू-सासऱ्यांना सांगितला असता त्यांनी दुर्लक्ष केले. काही दिवसांनी बसमध्ये बसल्यानंतर नवऱ्याने तिला माहेरच्या घरी पाठवले. अडीच वर्षे ती महिला माहेरी राहिली. आता तिने तक्रार दाखल केली आहे.

Team Marathi Tarka

Related articles