लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोला अशा प्रकारे करावे खुश ! जाणून घ्या टिप्स…

लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोला अशा प्रकारे करावे खुश ! जाणून घ्या टिप्स…

लग्नानंतर पती-पत्नी एकत्र राहण्यास सुरुवात करतात. त्यानंतर त्यांना एकमेकांची सवय लागते. ओढ, प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आतुरता अशा सर्व गोष्टी नात्यात येतात. मात्र, या सर्व गोष्टी सुरळीत होण्यासाठी शारिरीक संबंध म्हणजेच से’-क्स देखील महत्त्वाचे असते.

जेवढे तुम्ही तुमच्या पार्टनरला समजून घ्याल तितके तुमचे नाते घट्ट होते. त्यामुळे लग्नाच्या पहिल्या रात्री स्त्रियांना नेमके काय हवे असते, त्यांना खूश कसे कराल, हे जाणून घ्या.पहिल्या रात्री या गोष्टी करागिफ्ट द्यातुमच्या जोडीदाराशी संवाद करण्यापूर्वी तिला एखादे गिफ्ट द्या.

यामध्ये तुम्ही सुगंधी फुले, गजरा, ड्रेस किंवा साडी देऊ शकता.संवाद साधावा दोघांनाही एकमेकांना समजून घेणे फारच गरजेचे असते. याकरता दोघांमध्ये संवाद होणे गरजेचे असते. मुलीला सुरुवातीला आपला नवरा हा एकच आपला हक्काचा व्यक्ती वाटत असतो.

ती त्याच्यात पती ऐवजी आपला मित्र मिळेल, अशी तिची अपेक्षा करते. त्यामुळे संवाद साधावा.भावनिक जवळीक करातिला आपलेसे करा. तिची काळजी घ्या. सतत तिला काय हवे, नको याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. यामुळे तिच्या मनात तुमच्याविषयी एक वेगळीच भावना निर्माण होते. आणि तिला आपला नवरा काळजी घेतो हे पाहून फार बरे वाटते.

कौतुक करातिच्या मनातील भिती काढून टाकण्यासाठी तिच्याशी दिलखुलास गप्पा मारा. तिचे कौतुक करा. ती किती सुंदर आणि सर्वगुणसंपन्न आहे हे दाखवून द्या. यामुळे मुलीचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल, आणि ती तुमची कधी नकळत होऊन जाईल हे तुम्हालाही कळणार नाही.

आवडी-निवडी जाणून घ्यागप्पा मारत असताना दोघांनीही एकमेकांच्या आवडी निवडी जाणून घ्या. आपल्या पत्नीला काय आवडते? काय आवडत नाही या गोष्टींची माहिती जाणून घ्या.यामुळे तुमच्या नात्यात अधिक जवळीकता येण्यास मदत होईल.से’:-क्सची घाई नकोसर्वप्रथम तुमच्या पार्टनरला विश्वासात घ्या. स्वप्न रंगवा. तुम्ही तिची आयुष्यभर साथ देणार असा विश्वास द्या.से’-क्सची घाई करू नका.

Team Marathi Tarka