लग्नाच्या पहिल्याच रात्री बायको ठेवत होती प्रियकरासोबत संबंध,ते पाहिले नवऱ्याने अन मग…

लग्नाच्या पहिल्याच रात्री बायको ठेवत होती प्रियकरासोबत संबंध,ते पाहिले नवऱ्याने अन मग…

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यामधला फार महत्त्वाचा भाग असतो. अनेकांना लग्न कधी होते आणि हनिमून कधी करतो याची उत्सुकता लागलेली असते. मात्र, एका आता घटनेमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. या घटनेमध्ये हनिमूनच्या रात्री आपली पत्नी दुसऱ्याच्या गळ्यात पतीला दिसली.त्यानंतर त्याच्या पायाखालची जमिन सरकली.

ही घटना नुकतीच उघडकीस आली आहे. राहुल याचे काही दिवसांपूर्वी सोनल नावाच्या तरुणी यसोबत लग्न झाले होते. ही सोनल उत्तर प्रदेशच्या एका गावामध्ये राहते. राहुल आणि सोनल यांचा सुरुवातीला साखरपुडा झाला. त्यानंतर लग्नाची तारीख देखील निश्चित करण्यात आली.त्यामुळे दोघेही आनंदात होते.मात्र, राहुल याला लग्नाच्या रात्री काय होईल याचा काही अंदाज आला नव्हता.

ठरलेल्या दिवशी या दोघांचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. त्यानंतर धार्मिक विधीसाठी दोन दिवस दोघेही बाहेर गावी गेले.त्यानंतर सत्यनारायणाची पूजा झाली. मधूचंद्राची रात्र आली. राहुल हा अति उत्साहात होता. मात्र, त्याचा उत्साह हा काही क्षणातच मावळला. राहुल हा मधु चंद्रासाठी आपल्या खोलीमध्ये गेला.त्यानंतर त्याला पत्नीसोबत एक तरुण दिसला आणि दोघेही नग्न अवस्थेत से-क्-स करत होते.

त्यानंतर राहुल याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने दोघांनाही पकडले आणि मुलीच्या घरी नेले. त्यानंतर त्याने सगळा प्रकार जाणून घेतला आणि मग या दोघांचे प्रेम प्रकरण होते, असे त्याला समजले. त्यानंतर राहुल याने दोघांचेही लग्न लावून दिले. या घटनेमुळे त्याचे अनेकांनी कौतुक देखील केले आहे, तर काही जणांनी मुलीवर टीका देखील केली आहे.

Team Marathi Tarka

Related articles