लग्नाच्या पहिल्या रात्री भारतीय कपल्स करतात हे ‘9’ कामे, ती जाणून तुम्ही थक्क व्हाल

लग्नाच्या पहिल्या रात्री भारतीय कपल्स करतात हे ‘9’ कामे, ती जाणून तुम्ही थक्क व्हाल

भारतात लग्नाची संपूर्ण प्रक्रिया खूप लांब आणि कंटाळवाणी आहे. लग्नाची तयारी बरेच दिवस अगोदरच सुरू होत असते. लग्नाच्या वेळी वधू आणि वर इतके थकून जातात त्यामुळे बहुतेक जोडप्यांना पहिल्या रात्री एकमेकांसोबत आरामात काही बोलता पण येत नाही.

अलीकडेच एका मॅगझीन मध्ये लग्नाच्या पहिल्या रात्री जोडपी काय करतात याचा बाबतीत लिहिले आहे. यासाठी त्यांनी काही सर्वेक्षण केले होती आणि त्यांना बरीच रंजक उत्तरे देखील मिळाली होती. लग्नाच्या पहिल्या रात्री कपल्स कोणते ९ कामे करतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१) लग्नाची पाहिली रात्र कपल्स साठी खूप तणावग्रस्त असते, कारण लग्नाच्या लांबलचक विधी मुळे ते खूप थकलेले असतात

२) लग्नाच्या पहिल्या रात्री जोडपी एकमेकांशी मोकळेपणाने बोलतात. ते त्यांच्या वैयक्तिक गोष्टी आपल्या जोडीदाराबरोबर शेअर करतात.

३) दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठायचं हे टेंशन तिला पहिल्या रात्रीच असतं.म्हणूनच बर्‍याच स्त्रियांना पहिल्या रात्री लवकरात लवकर झोपावेसे वाटत असते. जेणेकरुन दुसर्‍या दिवशी कुटुंबातील सदस्यांसमोर चांगली छबी पडावी.

४) लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी एखाद्या जोडप्याला हनिमूनला जायचे असेल तर पहिली रात्र पॅकिंग करण्यात घालवली जाते.

५) अनेक जोडप्यांना भेटवस्तू पाहण्यात देखील रस असतो.त्यामुळे पहिल्या रात्री ते पाहुण्यांनी दिलेल्या भेटी बघत बसतात.

६) कपल्स लग्नापूर्वी बऱ्याच काही गोष्टी एकमेकांना शेअर करतात. लग्नात कोणत्या अडचणी आल्या? कुटुंबात कोण कोण आहे.? आशा विविध गोष्टींवर चर्चा करतात

७) सर्वात महत्त्वाचे म्हणजे लग्नामधील जे जड कपडे आणि दाग-दागिने असतात त्यापासून पाहिले मुक्त होतात.खास करून मुली कारण त्यांना होता होईल तेवढया लवकर त्यांचा मेकअप काढायचा असतो

८) काही जोडप्या काही कारणास्तव लग्नाच्या पहिल्या रात्री एकमेकांसोबत जवळीक साधता येत नाहीत ते दुसऱ्या दिवशी सकाळची वाट पाहत असतात.

९) ते एकमेकांना त्यांच्या आवडी-निवडी तसेच कुटुंबातील सदस्यांविषयी सांगतात. एकमेकांबद्दल अधिकाधिक जाणून घेतात.

Team Marathi Manoranjan

Related articles