लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा झाला हैवान,मासिक पाळीदरम्यान पत्नीसोबत असे घृणास्पद कृत्य…

लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा झाला हैवान,मासिक पाळीदरम्यान पत्नीसोबत असे घृणास्पद कृत्य…

इजिप्शियन महिला आता लैं’ गि’ क हिंसाचाराविरोधात आवाज उठवत आहेत.अलीकडेच, इजिप्शियन सीरियल टीव्ही शोमध्ये दाखवलेल्या दृश्यानंतर महिलांनी त्यांचे वाईट अनुभव त्यांच्यासोबत सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये 34 वर्षीय महिलेचे प्रकरण आहे,नवऱ्याने तिच्यावर लग्नाच्या पहिल्या रात्री ब’ ला’ त्का’ र केला.

मासिक पाळी असूनही शारीरिक संबंध ठेवले : महिला म्हणते, ‘माझी मासिक पाळी चालू होती आणि मी शारीरिक संबंधासाठी तयार नव्हते. पण माझ्या नवऱ्याला वाटले की मी त्याच्याशी संबंध ठेवणे टाळत आहे. म्हणून लग्नाच्या पहिल्या रात्री त्याने मला मा’ र’ ले, माझे हात बांधले, माझे तोंड दाबले आणि नंतर माझ्यावर ब’ ला’ त्का’ र केला.

माझा नवरा भुतासारखा झाला होता : आणखी एका 27 वर्षीय महिलेची कथा आणखी वेदनादायक आहे. ती लिहिते, आमच्या लग्नाला एक वर्ष झाले होते, त्या वेळी मी गरोदर राहिले. मात्र, या दरम्यान आमचे भांडण झाले, त्यानंतर त्याने मला शिक्षा करण्याचा निर्णय घेतला होता.

गरोदरपणात शारीरिक संबंधामुळे गर्भपात : नवऱ्याने माझ्याशी जबरदस्तीने संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यावर ब’ ला’ त्का’ र केला. यामुळे माझा गर्भपात झाला. यानंतर मी माझ्या नवऱ्यापासून दीर्घ लढाईनंतर घटस्फोट घेतला आणि त्याच्यापासून विभक्त झाले. पण आजही माझ्या मुलाला गमावल्याची वेदना माझ्या मनात आहे.

इजिप्तमध्ये बायकोसोबत जबरदस्तीने लैं’ गि’ क संबंध प्रचलित आहेत : इजिप्तच्या अनेक भागात, विशेषत: लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोसोबत जबरदस्तीने सं’ भो’ ग करणे ही एक प्रचलित सामाजिक वाईट गोष्ट आहे. नॅशनल कौन्सिल फॉर वुमनच्या अहवालानुसार इजिप्तमध्ये दरवर्षी सरासरी 6500 अशी प्रकरणे घडतात.यामध्ये वैवाहिक ब’ ला’ त्का’ र, लैं’ गि’ क छ’ ळ आणि पतीकडून महिलांवर जबरदस्तीने लैं’ गि’ क सराव करण्याच्या घटनांचा समावेश आहे.

शारीरिक संबंधास नकार दिल्यास लागते पाप : बीबीसीच्या अहवालानुसार, महिलांसाठी कायदेशीर मदत पुरवणाऱ्या संस्थेत काम करणारी एक महिला म्हणते, ‘इजिप्तमध्ये महिलांना 24 तास से’ क्स’ साठी उपलब्ध समजणे ही सामान्य संस्कृती आहे. वैवाहिक ब’ ला’ त्का’ रा’ सा’ ठी हा विश्वास जबाबदार आहे. ” ती म्हणते, इजिप्तमध्ये सामान्य धार्मिक श्रद्धा अशी आहे की जर एखाद्या स्त्रीने तिच्या पतीसोबत लैं’ गि’ क संबंध ठेवण्यास नकार दिला तर ती पाप करते आणि देवदूत रात्रभर तिला शाप देत राहतात.

इजिप्तमध्ये वैवाहिक ब’ ला’ त्का’ र हा गुन्हा नाही : खरं तर, इजिप्शियन कायद्यानुसार वैवाहिक ब’ ला’ त्का’ र हा गुन्हा नाही. जागतिक आरोग्य संघटना याला लैं’ गि’ क हिंसाचाराचा एक प्रकार मानते. हा गुन्हा न्यायालयात सिद्ध करणे कठीण होते. म्हणून, बहुतेक प्रकरणांमध्ये, शिक्षा शक्य नाही. याचे कारण इजिप्शियन दंड संहितेचे कलम 60 आहे.

Team Marathi Tarka

Related articles